Friday, July 25, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

राज्य

जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा संपन्न

अकोला,दि.9 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने...

Read moreDetails

सर्वोपचार रुग्णालयात गाजर गवताचा बगीचा, अनेक आजारांना आमंत्रण उपाययोजना करा- उमेश इंगळे

अकोला प्रती - सर्वोपचार रुग्णालय परीसरात खुप मोठ्या प्रमाणात गांजर गवत वाढलेले असून बगीचा तयार झाल आहे सर्वोपचार रुग्णालयात अपघात...

Read moreDetails

वीस दिवसांच्या मुलीचा गळा आवळून खून करणाऱ्या निर्दयी मातेला अटक

तेल्हारा- तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीतील वाडी आदमपूर येथील कु. श्रेया गजानन भदे (वय 20 दिवस) रा. रामतीर्थ ता. दर्यापूर जि....

Read moreDetails

राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ आज महाराष्ट्रात धडकणार

नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामध्ये ही...

Read moreDetails

अंधेरीत पोटनिवडणुकीत ‘NOTA’ ने घेतली दोन नंबरची मते

महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६- अंधेरी पूर्व’ मतदारसंघ पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (ठाकरे गट) ऋतुजा लटके ६६,२४७ मतांनी विजयी झाल्या आहेत. पण या निकालामध्ये...

Read moreDetails

Digital Rupee Launched : रिझर्व्ह बँकेचा क्रांतिकारी निर्णय, देशात प्रथमच डिजिटल करन्सी

Digital Rupee Launched: रिझर्व्ह बँकेने मंगळवारी देशातील पहिल्या ‘डिजिटल करन्सी’ला सुरुवात केली. रिझर्व्ह बँकेने पायलट प्रोजेक्ट म्हणून ‘डिजिटल करन्सी  सीबीडीसी...

Read moreDetails

Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू, म्हणाले, दोषींना…

Morbi Bridge Collapse : मोरबी येथे मच्छू नदीवरील सुमारे १०० वर्षांहून अधिक वर्ष जुना असलेला झुलता पूल कोसळला आहे. रविवारी...

Read moreDetails

Kadu Vs Rana: वर्षा बंगल्यावर अडीच तास खलबतं, बच्चू कडू-रवी राणा तलवारी म्यान करणार?

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे माजी राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू (bacchu Kadu) आणि भाजपशी जवळीक असलेले...

Read moreDetails

राज्यातील जिल्हा परिषदेतील भरती रद्द ; १३,५१४ पदांसाठी आता नव्याने संपूर्ण प्रक्रिया

राज्यातील जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५१४ पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जातील...

Read moreDetails
Page 93 of 354 1 92 93 94 354

हेही वाचा