Sunday, March 29, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

राज्य

Weather Forecast : होळीपूर्वी महाराष्ट्रात पाऊस धारा.. ४ ते ६ मार्चदरम्यान राज्यात पावसाची शक्यता

Weather Forecast : वातावरणात सातत्याने बदल जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळी गारवा तर दुपारनंतर उन्हाच्या झळा जाणवत आहेत. काही वेळा...

Read moreDetails

विशेष लेख : श्वान दंश,रेबीज रोगाच्या प्रादुर्भावावर उपाययोजना

रेबीज हा रोग उष्णरक्त वर्गीय प्राण्यामध्ये दिसून येणारा अत्यंत घातक विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचे विषाणू पशुधनाच्या मज्जासंस्थेस बाधीत करतात....

Read moreDetails

जागतिक कर्णबधिरता दिनानिमित्त सप्ताहाचे आयोजन; 1 ते 8 मार्च दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन

अकोला, दि. 1 :- राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाव्दारे जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त कर्णबधिरता सप्ताह साजरा केला जाणार आहे. हा...

Read moreDetails

सेवानिवृत्त सैनिकाचा स्वगावी असाही सत्कार; गावातून काढली मिरवणूक

रिधोरा (पंकज इंगळे)- देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या रिधोरा येथील सैनिकाचे गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने जल्लोषात स्वागत...

Read moreDetails

LPG Cylinder Rate : सर्वसामान्यांना मोठा फटका ! सिलेंडर पुन्हा हजार पार

सर्व सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. घरगुती वापराचा गॅस ‘एलपीजी सिलिंडर’चे दर वाढले आहे. 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किमतीत...

Read moreDetails

हिवरखेड येथील रोजगार मेळाव्यास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला, दि. 28 :-  नेहरू युवा केंद्र व आकांक्षा युवा मंडळ हिवरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा करियर मार्गदर्शन व रोजगार मेळावा...

Read moreDetails

पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थ निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा; विषय तज्ज्ञांव्दारे मार्गदर्शन

अकोला, दि. 28 :-  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) व स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंचगंव्य औषधी व गो-आधारित...

Read moreDetails

जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये 131 गावांची निवड; गावांचा अंतिम आराखडा तयार करा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अकोला, दि. 28 :- मृद व जलसंधारण विभागाच्या निर्देशानुसार जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जलयुक्त शिवार समितीव्दारे निकषानुसार पात्र गावांची निवड करण्यात आली आहे....

Read moreDetails

जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समितीची बैठक ; अंमली पदार्थ विरोधात कारवाई सोबतच जनजागृती आवश्यक -पोलीस अधीक्षक संदीप घुगे

अकोला दि. 28 :-  जिल्ह्यात अंमली पदार्थ  वाहतूक, विक्री तसेच सेवनाबाबत आळा घालण्यासाठी  पोलीस प्रशासन सज्ज आहे. जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समितीच्या...

Read moreDetails
Page 84 of 357 1 83 84 85 357

हेही वाचा

No Content Available