Monday, May 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

अकोला

ब्रेकिंग- अकोला जिल्ह्यातील ग्राम भांबेरी येथे एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी,संशयित पोलिसांच्या ताब्यात

तेल्हारा दि. २९ मे :- आजची सकाळ अकोला जिल्ह्यासाठी रक्तरंजित निघाली असून तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भांबेरी या गावात...

Read moreDetails

अकोला जिल्ह्यामध्ये विज पडणे, गारपिट व अतिवृष्टी होण्याची शक्यता

अकोला - हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार मंगळवार (दि. 1 जून) पर्यंतच्या कालावधीत  जिल्ह्यामध्ये विज पडणे, गारपिट व अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्याअनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी...

Read moreDetails

बालकांमध्ये कोविड प्रतिबंधासाठी बालरोग तज्ज्ञांचे कार्यदल स्थापन

 अकोला- लहान बालकांमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावापासून बचाव, प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचे विशेष कार्यदल (टास्क फोर्स) स्थापन करण्याचे...

Read moreDetails

अकोला जिल्ह्यात कोरोनाने आणखी नऊ मृत्यू, 195 पॉझिटीव्ह, 430 डिस्चार्ज

अकोला : दि.28 आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1829 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1624 अहवाल निगेटीव्ह तर 195  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 430  जणांना  डिस्चार्ज  देण्यात...

Read moreDetails

नोकरीचे आमीष दाखवून १८ लाखाची फसनूक प्रकरनातील मुख्य आरोपी तेल्हारा पोलीसांच्या पिंजऱ्यात

तेल्हारा ( शुभम सोनटक्के)- तेल्हारा तालुक्यातील नर्सीपूर पंचगाव्हन येथील रहीवासी फीर्यादीस रेल्वेत नोकरी लावून देतो असे आमीष देउन खोटे नीयुक्ती...

Read moreDetails

जळगाव वनविभाग अंतर्गत अस्वलची अवयव तस्करीसाठी शिकार? मादी अस्वल मृत अवस्थेत नखे व दाताविना आढळले

दानापूर(सुनिलकुमार धुरडे)- तालुक्यातील सूनगाव शिवार च्या वर जंगलात मृत अस्वल कुजलेल्या स्थितीत आढळून त्याचे नखे व दात चोरट्याने लांबवल्याची घटना...

Read moreDetails

मागासवर्गीय पदोन्नती मधील आरक्षण नाकारणारा निर्णय रद्द करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र वतीने मुख्यमंत्री व राज्यपाल यांना जिल्हाधिकारी मार्फेत निवेदन

अकोला(पंकज इंगळे)- मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील 33%. टक्के आरक्षण रद्द करणारा निर्णय दिनांक 07/05/ 2021रोजी चा शासन निर्णय असंविधानिक आणि बेकायदेशीर...

Read moreDetails

अकोला : जिल्हाधिकारी पापळकर यांचा ग्रामीण भागातील डॉक्टर्सशी ऑनलाईन संवाद

अकोला - कोविड १९ च्या उपचारामध्ये प्रारंभिक अवस्थेत संसर्ग लक्षात येणे व लवकरात लवकर उपचार सुरु होणे हा महत्त्वाचा भाग आहे,...

Read moreDetails

Akola Corona Cases: 154 पॉझिटीव्ह, 574 डिस्चार्ज, 10 मृत्यू

 अकोला : दि.27  दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 886 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 732 अहवाल निगेटीव्ह...

Read moreDetails
Page 328 of 876 1 327 328 329 876

हेही वाचा

No Content Available