अकोला

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

अकोला : दिवाळीच्या काळात मिठायांची वाढती मागणी लक्षात घेता भेसळ आदी गैरप्रकार होऊ नयेत म्हणून अन्न व औषध प्रशासनामार्फत दि....

Read moreDetails

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

अकोला :  भारतीय सैन्यदल, नौदल, व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पुर्व तयारी...

Read moreDetails

प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने शुभारंभ

अकोला : सम्राट चंद्रगुप्त मोर्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला येथे डॉ. आनंदीबाई जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) अकोला...

Read moreDetails

कोल्ड्रिफ सिरपबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन वितरणास मनाई

अकोला : मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यामध्ये कफ सिरप औषधाच्या वापरामुळे काही बालकांचा मृत्यु झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महाराष्ट्रच्या...

Read moreDetails

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

पातूर(सुनिल गाडगे)- पातुर येथे दसऱ्याला परंपरेनुसार जगदंबा देवीची रात्रभर पातुर शहरातील मुख्य मार्गावर पालखी सोहळा निघत असतो शहरातील गुरुवार पेठ...

Read moreDetails

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई प्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना...

Read moreDetails

महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सव अकोला येथील प्रमिलाताई ओक हॉल मध्ये थाटामाटात संपन्न

डॉ.महाकवी वामनदादा कर्डक यांचा जयंती महोत्सव अकोला येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय श्रिकांत दादा बनसोडे, स्वागताध्यक्ष...

Read moreDetails

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पातूर येथे भव्य रोग निदान शिबिर संपन्न

पातूर(सुनील गाडगे) :- पातुर येथे देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजींच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त देशभरात सेवा पंधरवाडा उपक्रमा अंतर्गत भारतीय जनता...

Read moreDetails

बंजारा समाजाचा सांस्कृतिक,सामाजिक वारसा प्रेरणादायी : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

अकोला: बंजारा समाजाने निर्माण केलेला वैभवशाली परंपरा, सांस्कृतिक सामाजिक वारसा आजही अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत असून संवाद मेळाव्याच्या माध्यमातून होणारा संवाद, विचारमंथन...

Read moreDetails
Page 1 of 874 1 2 874

हेही वाचा