महाराष्ट्र लोकसेवा आयोग; 6 हजार 269 परिक्षार्थ्यांनी दिली राज्यसेवा पूर्व परीक्षा
अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवारी (दि.4) रोजी जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पुर्व) परिक्षा 33 उपकेंद्रावर सुरळीत पार पडली. परीक्षेकरीता एकुण...