विठ्ठल मंदिर समितीचे कोट्यावधी रूपये वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील वारकऱ्यांना निस्वार्थ सेवेची संधी द्यावी – विश्व वारकरी सेना
अकोट(देवानंद खिरकर)- महाक्षेत्र पंढरपूर येथे आज दिनांक 25 एप्रिल रोजी विठ्ठल रुक्मिणी समिती अध्यक्ष ह-भ-प श्री गहिनीनाथ महाराज औसेकर,श्री बालाजी...