आम्हाला आमची मुले जिवंत द्या! परवानगी नसताना मुलं बाहेर गेलीच कशी? विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांचा आक्रोश
चासकमान धरणात बुडून चार विद्यार्थ्यांचा गुरुवारी (दि. 19) दुर्दैवी अंत झाला. हे चारही मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असता,...