Sunday, May 12, 2024
34 °c
Akola
33 ° Sat
33 ° Sun
32 ° Mon
32 ° Tue

Search Result for 'विद्यापिठ'

भोगी

मकरसंक्राती-भोगी हा सण ‘पौष्‍टीक तृणधान्‍य दिवस’ म्‍हणुन साजरा करा; कृषी विभागाचे आवाहन

अकोला दि. 13 :- संयुक्‍त राष्‍ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष ‘आंतरराष्‍ट्रीय पौष्‍टीक तृणधान्‍य वर्ष’ म्‍हणुन घोषित केले आहे. त्‍याअनुषंगाने कृषि ...

nima arora

स्‍टार्टअप यात्रा बुधवार (दि.१७) पासून जिल्ह्यात; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

अकोला, दि.16: राज्‍यातील नागरिकांच्‍या नाविन्‍यता पुर्ण संकल्‍पना आणि नवउद्योगांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी कौशल्‍य, रोजगार , उद्योजकता व नाविन्‍यता विभागामार्फत महाराष्‍ट्र राज्‍य नाविन्यपूर्ण ...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळा; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळा; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

अकोला दि.6: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या ...

‘न्याय्यपशुवैद्यकशास्त्र दृष्टीने पशुशवविच्छेदन’, याविषयावर ऑनलाईन प्रशिक्षण: देशभरातील १८८ पशुवैद्यकांचा सहभाग

‘न्याय्यपशुवैद्यकशास्त्र दृष्टीने पशुशवविच्छेदन’, याविषयावर ऑनलाईन प्रशिक्षण: देशभरातील १८८ पशुवैद्यकांचा सहभाग

अकोला, दि.१४ : वेगवेगळ्या जंगली व पाळीव प्राण्यामधील मृत्यूचे नेमके कारण काय? व व्हेटेरोलिगल (न्यायालयासंबंधी) प्रकरण मधील पशुवैद्यकांना येणारे अडथळे ...

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण; अकोला शहराच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य-पालकमंत्री बच्चू कडू

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण; अकोला शहराच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य-पालकमंत्री बच्चू कडू

अकोला,दि.9 : अकोला शहराच्‍या विकासासाठी पालकमंत्री म्हणून आपण नेहमीच सहकार्य करू, शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी, प्रस्तावित कामांची मंजुरी यासाठी राज्‍य ...

बुधवारपासून सुरु होणार मुंबईतील महाविद्यालय,

बुधवारपासून सुरु होणार मुंबईतील महाविद्यालय, विद्यापीठानं जाहीर केली SOP

मुंबई: येत्या 20 ऑक्टोबरपासून मुंबईतील विद्यापीठे (universities) आणि वरिष्ठ महाविद्यालये (colleges) सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने (Mumbai university) ...

निरोप-स्वागत समारंभात सद्भावनांच्या

निरोप-स्वागत समारंभात सद्भावनांच्या ‘श्रावणधारांची बरसात’

अकोला: दि.१७ नवनियुक्त जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे स्वागत आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी तथा अकोल्याचे माजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निरोप देण्यासाठी ...

Agriculture Minister Dada Bhuse

नुकसानीची माहिती तातडीने विमा कंपनीला द्या- कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

अकोला,दि.२५(जिमाका)- अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत देणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात पंचनामे करण्याचे काम सुरु असून  शासन ...

scholarship

अनुसुचित जमातीच्या मुला/मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना ; ३० जून पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

अकोला- महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडुन राज्यातील अनुसुचित जमातीच्या १० विदयार्थांना परदेशात पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. ...

Collector Akola

प्रशिक्षणा सोबतच रोजगार व स्‍वंयरोजगाची उत्‍तम संधी म्‍हणजेच प्रधानमंत्री कौशल्‍य विकास योजना

 अकोला - जिल्‍हयामधील गरजू दिव्‍यांग , अनाथ , शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकरी कुटूबांतील पाल्‍यांना तसेच विधवा , परितक्‍त्‍या स्त्रियांना  प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमध्‍ये प्रामुख्‍याने प्राधान्‍य देवून  गरजू व पात्र उमेदवारांनी या ...

Page 1 of 3 1 2 3

हेही वाचा

Verified by MonsterInsights