Search Result for 'मूर्तिजापूर'

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव;  लोणी ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर विश्वविक्रमी रस्ता बांधकाम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये होणार नोंद

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव; लोणी ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर विश्वविक्रमी रस्ता बांधकाम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये होणार नोंद

अकोला-: पुण्यातील पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रातील राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. दमदार कामगिरीसाठी ओळखली जाते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त असाच एक ऐतिहासिक, ...

मूर्तिजापूर- विद्यापीठ कायदा सुधारित विधेयक मागे घेतले नाही तर विद्यार्थ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागणार- भाजयुमो

मूर्तिजापूर- विद्यापीठ कायदा सुधारित विधेयक मागे घेतले नाही तर विद्यार्थ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागणार- भाजयुमो

मूर्तिजापूर -: महाराष्ट्र विद्यापीठ कायद्या मधील बदल हे विद्यार्थी केंद्रित नसून यामुळे विद्यापीठ ही राजकीय पक्षाचा अड्डा होणार असून या ...

sucide

मूर्तिजापूर तालुक्यात शेतकरी दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पतीचा मृत्यू तर पत्नीवर उपचार सुरू

मूर्तिजापूर- यंदा आलेल्या पावसाने राज्यातील अनेक शेतकर्यांचे अतोनात नुकसान केलेच. तोंडी आलेल्या घास हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. मूर्तिजापूर ...

मूर्तिजापूर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास उडविले…दुचाकीस्वार जागेवरच ठार…

मूर्तिजापूर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास उडविले…दुचाकीस्वार जागेवरच ठार…

मूर्तिजापूर: मूर्तिजापूर येथून जवळ असलेल्या माना पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या माना ते जामठी पुलाच्या दरम्यान काल दुपारी ३:०० वाजताच्या ...

मूर्तिजापूरात २१ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या !…

मूर्तिजापूरात २१ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या !…

मूर्तिजापूर येथील जुन्या वस्तीतील वकीलपुरा जुना हिरपुर रोडवरील रहीवाशी असलेल्या गौरव संजय गढेकर याने आपल्या राहत्या घरी दि.27 जून च्या ...

मूर्तिजापूरमध्ये २.३६ लाखांचा गांजा जप्त,अवैधरीत्या गांजाची वाहतूक करणार्‍यांना दोन आरोपीना अटक

मूर्तिजापूरमध्ये २.३६ लाखांचा गांजा जप्त,अवैधरीत्या गांजाची वाहतूक करणार्‍यांना दोन आरोपीना अटक

मूर्तिजापूर : अमरावती येथून दुचाकीवर गांजा घेऊन येणाऱ्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार ...

मूर्तिजापूर येथे भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निषेध

मूर्तिजापूर येथे भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निषेध

मूर्तिजापूर(सुमित सोनोने) -पश्चिम बंगाल मध्ये काल राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा जी,राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीयजी आणि भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ...

मूर्तिजापूर तहसिल कार्यालयावर ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीचा मोर्चा

मूर्तिजापूर तहसिल कार्यालयावर ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीचा मोर्चा

मुर्तिजापूर (सुमित सोनोने)-ओबीसीच्या विविध मागणीची पूर्तता करून शासनाने राष्ट्रीय जनगणनेत ओबीसीची जनगणना करावी तसेच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावु नये असे ...

मूर्तिजापूर आमदार हरिष पिंपळे यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा

मूर्तिजापूर आमदार हरिष पिंपळे यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा

मुर्तिजापूर : येथील लोकप्रिय आमदार हरिष पिंपळे यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त हर्षल साबळे मित्र परिवारा तर्फे जूनी वस्ती येथील वृद्धाश्रमात ...

मूर्तिजापूर येथे हॅपी वुमन्स क्लब ची आढावा बैठक सम्पन्न

मूर्तिजापूर येथे हॅपी वुमन्स क्लब ची आढावा बैठक सम्पन्न

मूर्तिजापुर : येथील प्रतिभावंत नगर येथे ज्ञान नर्मदा बहुउद्देश्यीय संस्था द्वारा संचालित हॅपी वुमन्स क्लब ची आढावा बैठक दिनांक 8 ...

Page 1 of 25 1 2 25

हेही वाचा