• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

औरंगजेबच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नोकरी सोडून सैन्यात भर्ती होणार त्याचे ५० मित्र

City Reporter by City Reporter
May 20, 2020
in राष्ट्रीय, Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
औरंगजेबच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नोकरी सोडून सैन्यात भर्ती होणार त्याचे ५० मित्र
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली:  जम्मू कश्मीरात शहीद झालेला जवान औरंगजेब च्या मित्रांनी त्याचा बदला घेणार असल्याची शपथ घेतली आहे. शहीद औरंगजेब चे 50 मित्र सऊदी अरबमधील त्यांच्या भक्कम पगार असलेल्या नोकऱ्या सोडून भारतात परतले आहेत. सैन्यात किंवा पोलीस मध्ये भर्ती होऊन शहीद झालेल्या त्यांच्या मित्राचा बदला घ्यायचा हा एकच त्यांचा उद्देश आहे. सऊदी अरबमधील नौकऱ्या सोडणं हे त्यांच्यासाठी वाटतं तितकं सोपं नव्हतं. नौकऱ्या सोडतांना त्याना अनेक अडचणी आल्यात. पण, औरंगजेबच्या मृत्यूबाबत माहिती मिळताच त्यांनी नौकऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला. आणि आता तो उद्देश साध्य करण्यासाठी ते परतले आहेत.

14 जून रोजी आतंकवाद्यांनी कश्मीरच्या पुलवामा मध्ये औरंगजेब ची हत्या केली होती. तेव्हा शोकमग्न औरंगजेबचे वडील मोहम्मद हनीफ यांनी स्वतः आपल्या मुलाचा बदला घेणार असल्याचे म्हटले होते. दो महीन्यानंतर शहीद औरंगजेबचे गाव सलानी येथे त्याचे 50 मित्र जमले आहेत. जे आखाती देशोंमध्ये भक्कम पगारच्या नौकऱ्या करीत होते. त्या सर्वांचा एकच उद्देश आहे शहीद औरंगजेबचा बदला घेणे.
हेही वाचा: महाराष्ट्रात विरोधी व नाराजीच्या वातावरणातही भाजपला स्पष्ट बहुमतासह घवघवीत यश

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मोहम्मद किरामत आणि मोहम्मद ताज यांनी सांगितले की, त्यांनी औरंगजेबच्या मृत्यूची वार्ता कळताच नौकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. किरामत म्हणाला की, सऊदीमध्ये अचानक नौकरी सोडता येत नाही. पण आम्ही ऐनकेन प्रकारे आम्ही ती सोडली. आता आमचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे शहीद औरंगजेबच्या मृत्यूचा बदला घेणे.

Previous Post

धोबी समाजासह इतर लहान समाजाला आरक्षण कधी देणार? प्रतिनिधींचा प्रश्न

Next Post

मोबाईलमध्ये आधार हेल्पलाईन नंबर? गुगलचा खुलासा

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
आधार हेल्पलाईन

मोबाईलमध्ये आधार हेल्पलाईन नंबर? गुगलचा खुलासा

अकोला

अकोला : 7 लाख कापडी पिशव्या खरेदी करण्याचा विविध संस्थांचा निर्धार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.