• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट शहर पोलीसांनी चोरीच्या गुन्हयातील चोरट्यांना काही तासातच केले जेरबंद,अकोट पोलिसांची उत्तम कामगिरी

Editor by Editor
May 21, 2020
in Featured, अकोला शहर
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोट शहर पोलीसांनी चोरीच्या गुन्हयातील चोरट्यांना काही तासातच केले जेरबंद,अकोट पोलिसांची उत्तम कामगिरी
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोट (सारंग कराळे)- काल दि २७ जुलै रोजी वॉटर सप्लाय ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अकोट येथिल भांडारगृह मधील पाईप लाईन लीकेज साहित्य नट बोल्ट जॉइंट कि १०५००/- रु चे कुणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेल्याचा जबानी रिपोर्ट पो स्टे ला दिल्यावरुन कलम ४६१,३८० भा द वी चा दाखल झाला होता गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी डी बि पथक व नाईट बी एम मधील कर्मचाऱ्यांना सूचना देवून आरोपी शोध घेण्या बाबत सुचना दिल्या वरुन रात्रगस्त दरम्यान 1) शे हारून शे गफ्फार रा इंदिरा नगर 2) गोवर्धन गणेश हरमकर रा सुकळी हे अकोला रोड ने प्लॅस्टिक पोतडी मध्ये लोखंडी नट बोल्ट घेऊन येताना दिसले वरुन त्यांना सदर नट बोल्ट बाबत विचारपुस केली असता त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग येथुन आणल्याचे सांगितले वरुन पो स्टे ला आणुन पो स्टे दाखल गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्यानीं गुन्ह्यांची कबुली दिली व त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांचे जवळील ४० किलो नट बोल्ट चोरी गेलेल्या मुद्देमाल मधुन ३०००/- रु चा मुद्देमाल जप्त केला तसेच उर्वरित मुद्देमाल नट बोल्ट सी आई डी जॉइन्ट असा १०० किलो कि १०५००/- रु चा जप्त केला आहे गुन्ह्याचा काही तासांत च गुन्हा उघडकीस आणला सदरची कारवाही मा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनोवने पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानोबा फड पोहेका संजय घायल जितेंद्र कातखेडे ,गोपाल अघडते ,सुलतान पठाण ,राहुल वाघ, विजय सोळंके यांनी केली

Previous Post

अकोट विश्व हिंदु परीषद व बजरंग दलाचे वनमंञ्याना निवेदन ,श्रावण महिन्यातील पाच ही सोमवार ला श्री क्षेञ धारगड ला दर्शनसाठी परवानगी देण्याची मागणी

Next Post

मदिनावालो को मेरा सलाम कहेना -आ भारसाकळे, तेल्हा-यातील हज यात्रेकरूंचा केला सत्कार

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
मदिनावालो को मेरा सलाम कहेना -आ भारसाकळे, तेल्हा-यातील हज यात्रेकरूंचा केला सत्कार

मदिनावालो को मेरा सलाम कहेना -आ भारसाकळे, तेल्हा-यातील हज यात्रेकरूंचा केला सत्कार

तेल्हारा तालुक्यातील सांगवी येथे शेतकऱ्यांवर जंगली डुकरांचा हल्ला, दोन शेतकरी गंभीर जखमी

तेल्हारा तालुक्यातील सांगवी येथे शेतकऱ्यांवर जंगली डुकरांचा हल्ला, दोन शेतकरी गंभीर जखमी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.