• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पिकविमा काढण्याची दिलेली मुदत वाढवून द्या, अन्यथा आंदोलन,बाळापूर प्रहार संघटनेचे तहसीदार यांना निवेदनातून ईशारा

City Reporter by City Reporter
May 25, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
77 1
0
पिकविमा काढण्याची दिलेली मुदत वाढवून द्या, अन्यथा आंदोलन,बाळापूर प्रहार संघटनेचे तहसीदार यांना निवेदनातून ईशारा
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

बाळापूर(रमेश शेळके)- पिकविमा ऑनलाईन पध्दतीने शासनाने सुरु केला आहे. परंतु पिक विमा उतरविण्यासाठीची ऑनलाईन पध्दती डोके दुखी ठरत आहे. ऑन लाईन सर्वर काम करत नसल्यामूळे विमा उतरवीण्याचे काम सेतू केंद्रावर बंद असुन पिक विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्याची भटकंती होत असल्याने दिलेल्या मुदतीच्या आत शेतकऱ्यानां विमा उतरविने शक्य नसल्याने पिक विम्याची मुदत वाढवून देण्याची  मागणीचे निवेदन दि. २०। ७। २०१८ ला बाळापूर तहसीलदार दिपक पुंडे यांना प्रहार संघटने कडून देण्यात आले. तालुक्यातील बरेच गावात बोंडअळी नुकसानीचे अनुदान अजुन मिळाले नसल्याने बोंडअळीच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत शेतकरी असुन अशा गरंजु शेतकऱ्यांना त्वरीत अनृदान
वाटप करा. मागील वर्षिचा खरीप हंगामाचा पिक पिमा अजून पर्यत बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही. विमा लाभार्थीना त्वरीत पिक विम्याचे पैस विमा लाभार्थीना मिळावे चा मागण्या साठी प्रहार संघटने कडून तहसीलदार बाळापूर यांना निवेदन देण्यात आले. आमच्या निवेदनाची त्वरीत दखल घेतली नाहीतर प्रहार संघटना आंदोलन करेल. निवेदन देताना रमेशभाऊ शेळके, भरत नळकांडे डिंगाब२ ठाकरे, गोपाल जळमकार, शेख आसीफभाई, सागर हिवराळे, संदीप दांडगे, उमेश ठाकरे, ओम खासे, शिवचंद्र नळकांडे, बलवंत दांडगे आदी कार्यकतै व शेतकरी उपस्थीत होते.

अधिक वाचा – GST नवीन बदल; काय झाले स्वस्त, कश्यावर आता किती GST

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: बाळापूरबाळापूर newsबाळापूर प्रहारबाळापूर प्रहार संघटनाबाळापूर बातम्या
Previous Post

GST नवीन बदल; काय झाले स्वस्त, कश्यावर आता किती GST

Next Post

दहीहंडा पोलिसांची मोठी कारवाई ,गोमांस व टाटा सुमो सह आरोपीला रंगेहाथ अटक अंदाजे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
दहीहंडा पोलिसांची मोठी कारवाई ,गोमांस व टाटा सुमो सह आरोपीला रंगेहाथ अटक अंदाजे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

दहीहंडा पोलिसांची मोठी कारवाई ,गोमांस व टाटा सुमो सह आरोपीला रंगेहाथ अटक अंदाजे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

मोफत सायकल वाटप’चा व्हायरल मेसेज बोगस!नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज

मोफत सायकल वाटप’चा व्हायरल मेसेज बोगस!नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.