• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सॅनिटरी नॅपकिन GST च्या कक्षेबाहेर, अन्य ३५ वस्तूंवरील कर कमी

City Reporter by City Reporter
May 25, 2020
in Featured, ठळक बातम्या, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 1
0
सॅनिटरी नॅपकिन GST च्या कक्षेबाहेर, अन्य ३५ वस्तूंवरील कर कमी
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या २८व्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात सॅनटरी नॅपकिनला जीएसटी बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर २८ टक्के कर असणाऱ्या अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत एकूण ३५ वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत साखरेवरील सेस संदर्भात अहवाल सादर करण्यात आला. मात्र याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते खालील प्रमाणे…

अधिक वाचा – GST नवीन बदल; काय झाले स्वस्त, कश्यावर आता किती GST

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

व्यवसाय करणाऱ्यांसाठी जीएसटी रिटर्नचे नियम सोपे करण्यावर एकमत
आता जीएसटी रिटर्नसाठीचा फॉर्म केवळ एका पानाचा असेल. त्याच बरोबर महिन्यात ३ वेळा रिटर्न भरण्याच्या कटकटीपासून मुक्तता
५ कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना तिमाही रिटर्न भरावा लागेल

या गोष्टींवर सुरु आहे विचार…

बैठकीत दैनंदिन वापराच्या संदर्भातील ३० वस्तूंवरील जीएसटीच्या दरात कपात करण्याचा विचार करण्यात आला. यात सॅनटरी नॅपकिनसह लिथियम आयन बॅटरी, बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या, वॉटर कुलर आणि आईक्रीम तयार करण्यात येणारी उपकरणांचा समावेश आहे. हॅडलूम आणि कुटीर उद्योगाशी संबंधित ४० वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याची शक्यता आहे. तसेच मार्बल स्टोनपासून तयार करण्यात आलेल्या देव आणि देवींच्या मुर्तीं स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसेच डेकोरेटीव्ह वस्तूंवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर होण्याची शक्यता आहे.

Tags: GSTgst rates
Previous Post

बेकायदेशीर लॉटरी, जुगार केंद्र चालविणारे, वेश्या व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध “एमपीडीए”

Next Post

जागर समतेचा, भाव भक्तीचा ‘लोकजागर मंच’ चा उपक्रम,तेल्हारा येथे सोमवारी अभ्यासिकेचे लोकार्पण,आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटप

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
lokjagar-manch

जागर समतेचा, भाव भक्तीचा 'लोकजागर मंच' चा उपक्रम,तेल्हारा येथे सोमवारी अभ्यासिकेचे लोकार्पण,आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटप

GST RATES NEW

GST नवीन बदल; काय झाले स्वस्त, कश्यावर आता किती GST

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.