• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 26, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट तालुक्यातील ग्राम कुटासा येथे जननी-२ कार्यक्रम द्वारे जनजागृती

Editor by Editor
May 22, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोट तालुक्यातील ग्राम कुटासा येथे जननी-२ कार्यक्रम द्वारे जनजागृती
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

कुटासा(कुशल भगत)-अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश कला सागर ह्यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या जननी2 ह्या उपक्रमा अंतर्गत आज पोलिसांमार्फत महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरन खऱ्या अर्थाने करायचे असेल तर फक्त सांगून होणार नाही तर त्याला कृतीची जोड द्यावी लागेल हे ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कला सागर व अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर ह्यांनी जननी कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक महिला पर्यंत जाऊन त्यांना कायदेशीर दृष्ट्या व सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम करण्याचा सकारात्मक प्रयत्न सुरू केला आहे, त्या साठी जननी2 अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख व पोलिस उपनिरीक्षक राजेश जोशी व उपविभागीय अधिकारी सुनील सोनवणे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आज कुटासा येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात पोलीसांनी जननी 2 या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्याला विद्यार्थिनीच्या भरगोस उपस्थिती लाभली, सदर कार्यक्रमामा मध्ये महिला व मुलीवर होणारे अत्याचार व त्याला महिला व मुलींनी कसे सामोरे जाणे गरजेचे आहे ह्याचे महत्व पटवून देण्याचा यशस्वी प्रयत्न पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी केला या मध्ये मुलीच्या जन्मा पासून ते शेवट पर्यंत होणारे विविध अत्याचार व त्याला सक्षम पणे तोंड देण्या साठी काय उपाय योजना आवश्यक आहे ह्याचे ज्ञान उपस्थित मुलींना देऊन त्यांचे मन जिंकले व प्रत्येक प्रसंगानंतर मुलींनी जोरदार टाळ्या वाजवून जोरदार दाद दिली, गरज व महत्व पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख ह्यांनी मुलींना सुरवातीला समजावून सांगून मुलींना कायद्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले, व प्रात्यक्षिक मुलींचे मन जिंकून गेले एकूणच सर्व कायदेशीर शिकवणूक मुलींना दिली, सदर कार्यक्रमात शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य एस एन धाडवे सर सरोदे सर चतार सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक भाऊराव देशमुख व सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रूंद उपस्थित होते

Previous Post

पीक विम्याचे ऑनलाइन अर्ज संगणक सर्व्हर बंद असल्याने शेतकऱ्यांचे ऑफलाईन अर्ज बँकेने स्वीकारणेबाबत अकोट तहसीलदार यांच्या कडे शिवसेनेचीे मागणी

Next Post

शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाच्या सोशल ऑडीट आजपासून सुरू

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाच्या सोशल ऑडीट आजपासून सुरू

शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाच्या सोशल ऑडीट आजपासून सुरू

morna river bridge

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली मोर्णा काठावरील विकास कामाची पाहणी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.