• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पीक विम्याचे ऑनलाइन अर्ज संगणक सर्व्हर बंद असल्याने शेतकऱ्यांचे ऑफलाईन अर्ज बँकेने स्वीकारणेबाबत अकोट तहसीलदार यांच्या कडे शिवसेनेचीे मागणी

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
77 1
0
अखिल भारतीय बारी महासंघाच्यावतीने २१ व २२ जुलै रोजी बारी समाजातील युवती विद्यार्थीनींसाठी प्रबोधन व संस्कार प्रशिक्षण शिबिर
11
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (सारंग कराळे): अकोट तालुक्यातील बँकांनी शेतकऱ्यांचे पीक विम्याचे ऑनलाइन अर्ज संगणक सर्व्हर बंद असल्यामुले ऑफलाईन स्वीकारणेबाबत आज दिनांक २१ जुलै ला शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते,संपर्क प्रमुख खा.अरविंद सावंत,आ.गोपिकीशन बाजोरिया, सहसंपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर,जिल्हाप्रमुख नितीन बाप्पू देशमुख,मा.आ.संजय गावंडे,महिला आघाडी संपर्क संघटिका सौ.मधुराताई देसाई,जिल्हा सघंटिका प्रा.सौ.माया म्हैसने यांच्या मार्गदर्शनात न.प.सभापती मनिष कराळे यांच्या *नेतृत्वातवरील विषयाला अनुसरून *शेकडो शेतकरी बांधव तसेच शिवसैनिकांसोबत निवेदन देण्यात आले.गत काही दिवसांपासून अकोट व तेल्हारा तालुक्यातील पीक विम्याचे शेतकऱ्यांचे अर्ज हे संगणक सर्व्हर मध्ये तांत्रिक अडचणी असल्यामुळे स्वीकारणे बंद आहे तसेच शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना खूप अडचणी येत आहेत.यावर शासनाच्या आदेशानुसार सर्व राष्ट्रीयकृत तथा संबंधित कामासाठी नेमलेल्या बँकांनी हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारून शेतकऱ्यांना होत असलेला नाहक त्रास कमी करावा.त्यात गैर कर्जदार व कर्जदार अश्या दोन्ही शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार जे आदेश आले असतील त्या आदेशांचे पालन संबंधित सर्व बँकांनी व कर्मचाऱ्यांनी केले पाहिजे.परंतु काही बँका शासनाच्या आदेशाला झुगारून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवत आहे.तरी तहसीलदार साहेबांनी या प्रकरणात तातडीने लक्ष देऊन बँक अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत पीक विम्याचे अर्ज स्वीकारल्याचा सर्व अहवाल मागवावा.कारण पीक विम्याची मुदत खूप कमी आहे त्यात शासनाच्या योजनांची तांत्रिक दृष्टया उडालेली तारांबळ ज्यामुळे आज असे चित्र आहे की अनेक शेतकरी हे पीक विम्याचे अर्ज न भरता विम्यापासून वंचित राहतील तरी हे सर्व शेतकरी वरील विषयासंबंधी वंचीत राहू नये यासाठी रविवारी बँका सुरू ठेवाव्यात.

वरील सर्व मागण्या तातडीने विचार करून पूर्ण कराव्या, यामध्ये जर कोणताही शेतकरी आज पीक विम्यापासून वंचित राहला तर ती पूर्णतःजबाबदारी ही शासनाची राहील.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना हे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल त्याचीसुद्धा सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील. यावेळी जेष्ठ शिवसैनिक विजय ढेपे,कुणाल कुलट,ज्ञानेश्वर मानकर,धनराज गावंडे, रावसाहेब मुऱ्हेकार,शरद पडोळे,विक्की कराळे,बाला गांधी,प्रणव चोरे,अंकूश नागे,अमन जयस्वाल,अक्षय टेके,अतुल चिंचोळकर,राज तुरखेडे,चेतन खटोले,कृष्णा पवार,पवन खटोले,निशांत सरपे,नागेश आवारे,अंकुश नागे,अरुण अढावू,स्वप्नील अढावु,निखिल कोल्हे,सचिन इंगळे,सागर साबळे तसेच बहुसंख्य शिवसैनिक तथा शेतकरी बांधव उपस्थित होते.या निवेदनाच्या प्रतिलिपी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील तसेच अकोला जिल्ह्याचे आद. जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Previous Post

अखिल भारतीय बारी महासंघाच्यावतीने २१ व २२ जुलै रोजी बारी समाजातील युवती विद्यार्थीनींसाठी प्रबोधन व संस्कार प्रशिक्षण शिबिर

Next Post

अकोट तालुक्यातील ग्राम कुटासा येथे जननी-२ कार्यक्रम द्वारे जनजागृती

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोट तालुक्यातील ग्राम कुटासा येथे जननी-२ कार्यक्रम द्वारे जनजागृती

अकोट तालुक्यातील ग्राम कुटासा येथे जननी-२ कार्यक्रम द्वारे जनजागृती

शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाच्या सोशल ऑडीट आजपासून सुरू

शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाच्या सोशल ऑडीट आजपासून सुरू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.