अकोट(सारंग कराळे)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजीठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य
शिवसेनेच्या वतीन अकोट शहरात शाखा ऊदघाटनासह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे, त्यामध्ये दिनांक १६ जुलै ते २७ जुलै पर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन केले आहे.
त्यामध्ये तालुक्यातील प्रत्येक सर्कल मध्ये वृषरोपन शाळेय विध्यार्थ्यांना वया पुस्तके वाटप वितरण तसेच शेतकरी आत्महत्या ग्रस्त यांच्या घरी जाऊन कुटूंबांना शिलाई मसिन वाटप तसेच अपंगांना तीन चाकी सायकल वाटप करण्यात येणार आहे, तसेच जेस्ट शिवसैनिकांचा शाल व श्रीपळ देऊन संमान करण्यात येणार आहे, तसेच पाच हजार वृक्ष वाटप करण्यात येणार आहे, दिनांक १६ जुलै अकोट शहरात विविध वार्डात शिवसेना फलकाचे शाखा उदघाटन करण्यात येणार आहे,
वरील कार्यक्रम शिवसेना नेते, दिवाकरजी रावते, शिवसेना संपर्क नेते खासदार अरविंदजी सावंत, महिला आघाडी जिल्हा संपर्क नेत्या मदूराताई देसाई आमदार गोपोकिशनजी बाजोरिया, सहायक संपर्क प्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनजी देशमुख मा, आमदार संजयजी गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे, त्यानिमित्त आज शिवसेना आढावा बैठकिचे आयोजन जेष्ठ मार्गदर्शक साहेबराव भगत यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, तालुका प्रमुख श्याम गावंडे शहर प्रमुख सुनील रंदे युवासेना समण्यवं मुकेश नीचळ, युवासेना जिल्हा कार्यकारणी सदस्य कार्तिक गावंडे डॉ, प्रशांत अढाऊ यांच्या उपस्थितीत संपन्न झाली, तसेच यावेळी प्रामुख्याने उपस्थित गोपाल म्हैसने,अतुल नवत्रे,रोशन पर्वतकार, जितेश चांडालिया,राहुल पाचडे, सोपान साबळे, संतोष जगताप, बबलू नांदुरकर,गणेश चांडालिया,धिरज गावंडे,श्रीकांत कांबे,बाळासाहेब नाठे,उमेश आवारे, विजय चव्हाण,संजय गयधर,मनीष तायडे, गोपाल कावरे, नंदू कुलट,विजय चावरे, देवानंद बोरोडे, जयपाल ठाकुर, गिरीश कोरडे, अमर अहिर, सोपान पोहरे, प्रशांत चौधरी,दिवाकर भगत, अलपेश दुधे,राहुल मानकर,नितीन काकड, विशाल गायकवाड, अनिल डोबाळे, संतोष ठाकरे, निखिल कुलट, शशांक दाते, निलेश गौड,शिवा गोटे, प्रशांत येउल, सोपान पोहरे, नितीन अवताळे,गोविंद तराळे, गजानन भरणे, सागर बोहरा, रणजित कहार,प्रफुल बोरकुटे, टायगर उर्फ सौरभ गावंडे, गणेश ओळमबे, पिंटू वानखडे,गौरव ओळमबे, प्रमोद तेलगोटे उपस्थित होते,वरिल कार्यक्रमाला समस्त आजी-माजी पधादिकारी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.