• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 25, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सोनम कपूर – अनिल कपूर पहिल्‍यांदाच मोठ्‍या पडद्‍यावर एकत्र

Team OurAkola by Team OurAkola
April 30, 2020
in Featured
Reading Time: 2 mins read
78 1
0
सोनम कपूर - अनिल कपूर

सोनम कपूर - अनिल कपूर

11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

सोनम कपूर – अनिल कपूर पहिल्‍यांदाच मोठ्‍या पडद्‍यावर एकत्र

‘१९४२ : ए लव्ह स्टोरी’ या सिनेमातलं ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणं तुमच्या ओठांवर आजही खेळत असेल… याच गाण्याच्या शब्दांच्या नावाचा एक सिनेमा आता मोठ्या पडद्यावर येतोय. या सिनेमात पहिल्यांदाच अनिल कपूर आणि सोनम कपूर ही खरीखुरी बाप-मुलीची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

विशेष म्‍हणजे, अनिल कपूर आणि सोनम कपूर पहिल्‍यांदाच एकत्र मोठ्‍या पडद्‍यावर दिसणार आहेत. आता या चित्रपटाचे पोस्‍टर रिलीज झाले आहे.

Sweety Chaudhary: Quiet one | Punjabi | Syaapa
Watch her in the #ELKDTAL teaser, coming out in 1 hour. Stay tuned. @AnilKapoor @RajkummarRao @iam_juhi @FoxStarHindi @VVCFilms #RajkumarHiraniFilms pic.twitter.com/zjraENrs57

— Sonam K Ahuja (@sonamakapoor) June 28, 2018

याआधी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. टीझरवरून चित्रपटाची कथा पंजाबची आहे. ज्‍यात सोनम कपूर आणि राजकुमार राव प्रमुख भूमिकेत असणार आहेत. चित्रपटात सोनम स्‍वीटी चौधरी तरूणीची भूमिका साकारणार आहे. टीझरमध्‍ये अनिल कपूर आणि जूही चावला यांची झलकही पाहायला मिळणार आहे.

अधिक वाचा : ‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर रिलीज : जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी या चित्रपटात मुख्य भूमिकेत

‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या गाण्‍याचे ओरिजिनल म्‍युझिकदेखील चित्रपटात आहे. हा लव्‍ह स्‍टोरी असल्‍याचे म्‍हटले जात आहे. सोनम कपूर आणि राजकुमार राव यांची प्रेमकहाणी आहे. सोनम कपूरचा टीझरमध्‍ये एक प्रसिध्‍द संवाद आहे – ‘True love के रास्‍ते में कोई न कोई सीयापा तो होता ही होता है, अगर न हो तो फील कैसे आएगा’ .

यात सोनम स्वीटी चौधरी नावाच्या एका टिपिकल पंजाबी मुलीच्या भूमिकेत दिसतेय. हा सिनेमा बाप-मुलीच्या भावनात्मक नात्यावर आधारित असल्याचं सिनेमाच्या टिझरवरून लक्षात येतंय.

A father daughter story and a father daughter Jodi waiting to unfold along with 2 more super fine performers can’t wait to see this one !!! @AnilKapoor @iam_juhi @sonamakapoor @RajkummarRao @foxstarhindi marking my calendar for 12th October now !!! https://t.co/iUju3Ip0jH

— Arjun Kapoor (@arjunk26) June 28, 2018

राजकुमार हिरानी दिग्‍दर्शित हा चित्रपट १२ ऑक्‍टोबरला रिलीज होणार आहे.

अधिक वाचा  : धडक : सैराटचं ‘झिंगाट’ गाणं हिंदीत प्रकाशित

Tags: Anil KapoorBollywoodEk ladki ko dekha to aisa lagaSonam Kapoorअनिल कपूर
Previous Post

‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर रिलीज : जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी या चित्रपटात मुख्य भूमिकेत

Next Post

राज ठाकरे व माझी ‘स्टाईल’ एकच : आमदार बच्चू कडू

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
राज ठाकरे व माझी ‘स्टाईल’ एकच : आमदार बच्चू कडू

राज ठाकरे व माझी 'स्टाईल' एकच : आमदार बच्चू कडू

प्लास्टिक बंदीला स्थगिती देण्याची भाजपची मागणी

प्लास्टिक बंदीला स्थगिती देण्याची भाजपची मागणी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.