• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बिडी, सिगारेट सोडून तर पहा! जाणून घ्या धूम्रपान टाळण्याची १० कारणे.

Team OurAkola by Team OurAkola
April 30, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
धूम्रपान
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

धूम्रपान सवयीचे आरोग्यावर होतात हे ’10’ गंभीर परिणाम !

१.धूम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो.
२.धूम्रपानामुळे अकाली वृद्धत्व व सुरकुत्या येतात.
३.ह्रदय कमजोर झाल्यामुळे तुम्हाला हार्टअटॅक व स्ट्रोकचा धोका असू शकतो.
४.फुफ्फुसांचा स्टॅमिना व क्षमता कमी होते.
५.धूम्रपानामुळे लवकर वीर्य उत्सर्ग होतो व लिबीडो कमी होतो.
६.धूम्रपानामुळे Erectile dysfunction ही समस्या निर्माण होते-
७.धूम्रपानामुळे हाडे ठिसूळ होतात
८.धूम्रपानामुळे दातांवर डाग पडतात
९.धूम्रपानामुळे तोंडाला दुर्गंधी येते
१०.धूम्रपानामुळे तुम्हाला अंधत्व येऊ शकते

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

बिडी, सिगारेट (धूम्रपान) सोडण्याच्या निश्चयाचे पालन केल्यानंतर 20 मिनिटातच तुमच्या शरीरात बदल होण्यास सुरवात होते. विश्वास बसत नसल्यास फक्त 7 दिवस सिगरेट सोडून पहा. मग आपल्या शरीरात होणार्‍या बदलाचे निरीक्षण करा.

अधिक वाचा : योगा करण्यापूर्वी या 10 गोष्टींकडे द्या लक्ष, अन्यथा होऊ शकते नुकसान

सिगरेट/ विडी (धूम्रपान) सोडल्यावर वीस मिनिटानंतर वाढलेले हृदयाचे ठोके कमी होतात.

तीन तासानंतर वाढलेला रक्तदाब कमी होतो.

बारा तासानंतर रक्तातला कार्बन डाय ऑक्साईड सामान्य पातळीवर येतो.

चोवीस तासानंतर रक्तातल्या इतर विषारी वायूंपासून सुटका होते.

सात दिवसानंतर फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते.

चौदा दिवसानंतर ह्रदयविकाराचा धोका कमी होऊन श्वासनलिकेतील पेशींतील म्युकस शुद्धीकरण होते.

एक महिन्यानंतर फुफ्फुसाच्या हवा भरून घेण्याच्या क्रियेत वाढ (श्वसनसंस्था सुधारते) होते. श्वास घेताना होणारा त्रास कमी होतो. खोकला कमी होतो.

तीन महिन्यानंतर फुफ्फुसाच्या पेशींचे कर्करोगाच्या पेशींत रूपांतर होण्याचा धोका 30% कमी होतो.

इतर धुम्रपान करणार्‍यांच्या तुलनेत ह्रदयविकाराचा धोका कमी होतो. रोगप्रतिकारक पूर्वीच्या तुलनेत शक्ती 50 % वाढते.

पाच वर्षांनंतर दैनंदिन धुम्रपान करणार्‍यांच्या तुलनेत रोगप्रतिकारक शक्ती 70 % वाढते.

दहा वर्षांनंतर कर्करोगाची शक्यता इतर धुम्रपान करणार्‍याच्या तुलनेत 50 % ने कमी होते.

पंधरा वर्षांनंतर आपण पूर्णपणे निरोगी झाल्याचा अनुभव येतो.

अधिक वाचा : चिकन खाताय,सावधान!, कोंबड्यांना अवैधरित्या दिली जातात इंजेक्शन!

Tags: धूम्रपान टाळण्याची कारणे.धूम्रपानाचे परिणामसिगारेट सोडून तर पहा
Previous Post

चिकन खाताय,सावधान!, कोंबड्यांना अवैधरित्या दिली जातात इंजेक्शन!

Next Post

पर्स मध्ये मुळीच ठेवू नये या 7 वस्तू, होऊ शकतो धन अभाव

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
पर्स

पर्स मध्ये मुळीच ठेवू नये या 7 वस्तू, होऊ शकतो धन अभाव

लाड कमिटीच्या शिफारसीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक नियुक्ती देण्यास हलगर्जीपणा करत असल्यामुळे आमरण उपोषण सुरु]

लाड कमिटीच्या शिफारसीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक नियुक्ती देण्यास हलगर्जीपणा करत असल्यामुळे आमरण उपोषण सुरु

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.