• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आमदार साहेब जमीन एका गावाची उदघाटन दुसऱ्या गावाच्या नावे….सौर ऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही….

Our Media by Our Media
October 3, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
206 2
0
आमदार साहेब जमीन एका गावाची उदघाटन दुसऱ्या गावाच्या नावे….सौर ऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही….
30
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतीनिधी): – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार प्रकाश भारसाकळे यांनी उठसुठ भूमिपूजन व उद्घाटनाचा सपाटा लावला आहे. तेल्हारा तालुक्यातील अकोली रूपराव येथील गायरान शेतशिवार गट क्रमांक 41 व 42 हा भूखंड मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत प्रकल्पासाठी तत्कालीन सरपंच संतोषी निखाडे यांच्या कारकिर्दीत ग्रामपंचायतने दिली मात्र विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता बेमालुमपणे दिनांक 28 सप्टेंबर रोजी तडकाफडकी भूमिपूजन उरकले, एवढेच नव्हे तर तेथे उभारण्यात आलेल्या फलकावर अकोली रूपराव नावाचा कुठेच उल्लेख न केल्याने व बेलखेड गावाचा उल्लेख केल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. सदरहू प्रकल्प अकोली रूपराव गावापुरता मर्यादित असावा अन्यथा प्रकल्प होऊ देणार नाही. असा इशारा माजी सरपंच संतोषी निकाडे यांनी तेल्हारा येथे शासकीय विश्रामगृहात सोमवारी 30 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिला.

आमदारांनी संबंधित भूमिपूजनाच्या फलकावर अकोली रूपराव या नावाचे स्टिकर उशिराने लावून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, जर प्रकल्पासाठी जागा अकोली रूपरावची तर फलकावर बेलखेडचा नामोलेख का? गायरान जमिनीची मोजणी व सीमा निश्चिती रस्ते निश्चिती न करता कामाची सुरुवात कशी केली, याबाबत ग्रामस्थांसह संतोषी निकाडे यांनी पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकल्पासाठी जमीन आमची तर लाभही आम्हाला मिळायला हवा. ही मागणी घेऊन शासन स्तरावर न्याय मागू तसे न झाल्यास कुठल्याही क्षणी प्रकल्प बंद पाडू असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे पत्रकार परिषदेला संतोषी निकाडे अशोक दारोकार, यांच्यासह राजपाल खिराडे, राजेश तायडे, राहुल आठवले, वैभव तायडे ,विशाल बोदडे, गुणवंता तायडे, आकाश तायडे, प्रशांत बोदडे, गोपाल बोदडे, सुधाकर दांडगे, रोशन तायडे, अंबादास इंगळे, सचिन पवार, आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी आनंदराव अडसूळ

Next Post

लाडकी बहीण योजने बाबत राज्य सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
लाडकी बहीण योजने बाबत राज्य सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस

लाडकी बहीण योजने बाबत राज्य सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस

रतन टाटा यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त

रतन टाटा यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.