• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना इच्छूक संस्थांनी योजनेचा लाभ घ्यावा आरडीसी विजय पाटील यांचे आवाहन

Our Media by Our Media
September 5, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, योजना, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
91 0
0
डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना इच्छूक संस्थांनी योजनेचा लाभ घ्यावा आरडीसी विजय पाटील यांचे आवाहन
13
SHARES
653
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.५ : अल्पसंख्यांक विभागाच्या डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक संस्थांनी दि. 15 सप्टेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केले आहे. या योजनेत ज्या मदरश्यांमध्ये फक्त पारंपरिक धार्मिक शिक्षण देण्यात येते. अशा आधुनिक शिक्षणासाठी शासकीय अनुदान घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मदरशांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर मदरसे चालवणाऱ्या संस्था धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे, इच्छुक मदरशांनी विहित नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पसंख्याक शाखेत १५ सप्टेंबरपर्यंत दोन प्रतीत सादर करावा. मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

योजनेत विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्याकरिता शिक्षकांना मानधन, पायाभूत सुविधांसाठी व ग्रंथालयांसाठी अनुदान, मदरशांमध्ये राहून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, ग्रंथालयासाठी तसेच शैक्षणिक साहित्यासाठी पहिल्यांदा ५० हजार रुपये व त्यानंतर प्रतिवर्षी ५ हजार रुपये अनुदान देय आहे. पायाभूत सुविधांसाठी २ लक्ष अनुदान देय आहे. जास्तीत जास्त ३ डीएड, बीएड शिक्षकांना मानधन देण्यात येईल. त्यासाठी भाषेचे माध्यम निवड करून शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. ज्या मदरशांना केंद्र शासनाच्या ‘एसपीक्यूईएम’ या योजनेचा लाभ मिळाला असेल अशा मदरशांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्जाचा नमुना आवश्यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

अकोला : अस्वलाचा शेतमजूरावर हल्ला

Next Post

सेमीकंडक्टरमध्ये भारत जागतिक केंद्र बनेल : पंतप्रधान मोदी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
नरेंद्र मोदी

सेमीकंडक्टरमध्ये भारत जागतिक केंद्र बनेल : पंतप्रधान मोदी

काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”

काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार "धर्मवीर-२"

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.