• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

काळजी घ्या! राज्यात या भागात उष्णतेचा कहर… विदर्भात पावसाचा अंदाज

Our Media by Our Media
May 8, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
113 1
0
राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरणासह उष्ण रात्रींचे वातावरण
16
SHARES
815
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : मंगळवारी राज्यात सर्वच भागांत उष्णतेच्या लहरींनी कहर केला. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अन् उत्तर महाराष्ट्रात पारा 42 ते 44 अंशांवर गेला. दरम्यान, विदर्भात 12 मेपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्व विदर्भ ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत वार्‍याची द्रोणीय रेषा तयार झाली आहे. त्यामुळे विदर्भात 12 मेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, गेली दोन दिवस तेथेही पाऊस पडलेला नाही. राज्यात मंगळवारी कोरडेच वातावरण होते. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरी 42 ते 43 अंशांवर गेला होता. मंगळवारी सोलापूर, ब्रह्मपुरी 44, तर बीड, अकोला, वाशिम, वर्धा, अमरावती या शहरांचे तापमान 43 अंशांवर गेले.

मंगळवारचे राज्याचे तापमान

सोलापूर 44.1, ब्रह्मपुरी 44.1, पुणे 39.6, कोल्हापूर 39.3, मुंबई 33.2, अहमदनगर 42, जळगाव 42.2, महाबळेश्वर 31.8, मालेगाव 42.6, नाशिक 36.8, सांगली 41.1, सातारा 40, धाराशिव 42.7, छ. संभाजीनगर 41.2, परभणी 42.6, नांदेड 42.6, बीड 43.2, अकोला 43.7, अमरावती 43.2, बुलढाणा 39.5, चंद्रपूर 43.6, गोंदिया 41.4, नागपूर 42.6, वाशिम 43.4, वर्धा 43.5 आणि यवतमाळ 42.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

अ‍ॅस्ट्राझेनेका लस जगभरातून परत मागवली कोव्हिशिल्ड बनवणाऱ्या कंपनीचा मोठा निर्णय

Next Post

काळजी घ्या! राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी या भागात ‘ यलो अलर्ट ’ जारी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
rain-2 (1)

काळजी घ्या! राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी या भागात ‘ यलो अलर्ट ’ जारी

उच्च न्यायालय : संमतीने शरीर संबंधानंतर लग्‍नास नकार ही फसवणूक नव्हे

जात प्रमाणपत्र खोटे तरीही विद्यार्थिनीची MBBS पदवी कायम!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.