• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 15, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सावधान ! मोबाईलमुळे मुलांना लागतेय गेमिंग डिसऑर्डरचे व्यसन

Our Media by Our Media
December 22, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, आरोग्य, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
92 1
0
सावधान ! मोबाईलमुळे मुलांना लागतेय गेमिंग डिसऑर्डरचे व्यसन
13
SHARES
664
VIEWS
FBWhatsappTelegram

पिंपरी : मुलांच्या हातात सध्या मोबाईल खूप सहजपणे आला आहे. या मोबाईलचा वापर मुलांकडून जास्त प्रमाणात गेम खेळण्यासाठी केला जात आहे. मुले आणि तरुणांकडून सायबर कॅफेमध्ये देखील पॉकेटमनी खर्च करुन गेम खेळण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे मुलांना गेमिंगचे वेध लागले असून त्याचे व्यसन जडत चालले आहे. ही बाब अतिशय धोकादायक असून शहरामध्ये या आजाराचे दरमहा दहा ते पंधरा रुग्ण आढऴून येत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले आहे.

गेमिंगचे लागते वेड

मोबाईलवर गेम खेळताना काही गेमसाठी सबस्क्रिब्शन घ्यावे लागते. तर, काही गेम या विनामूल्य उपलब्ध असतात. मुलांकडून मोफत गेम खेळण्यासाठी प्राधान्य दिले जाते. गेम खेळताना त्यांना लेव्हल पुर्ण करण्याचे वेध लागते. लेव्हल पुर्ण न झाल्यास आणि मध्येच पालकांनी मोबाईल घेतल्यास मुले चिडचिड करु लागतात. त्यांना राग येतो. नैराश्याची भावना निर्माण होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

गेमिंग डिसऑर्डरमध्ये नेमके काय होते ?

तणाव कमी करण्यासाठी तसेच वेळ घालविण्यासाठी मुले विविध प्रकारच्या ऑनलाइन गेम खेळण्यात मग्न होतात. त्याचदरम्यान आपल्याला कोणते काम करायचे आहे, हे देखील त्यांच्या लक्षात येत नाही. त्यावेळी त्यांच्यात विसरभोळेपणा निर्माण होतो.

आजाराची लक्षणे

  • तासनतास गेम खेळणे स्वतःवर नियंत्रण
  • नसणे अन्य कामांपेक्षा गेम खेळण्यास
  • महत्व देणे अभ्यासात मन न लागणे
  • गेमच्या आहारी जाऊन वेळेत जेवण न करणे

 अशी घ्या काळजी…

  • पालकांनी मुलांना वेळेचे नियोजन करुनच मोबाईल हाताळण्यास द्यावा.
  • मुलांचा स्क्रीनटाईम कसा कमी होईल, याचे नियोजन करावे.
  • मुले अनुकरण करत असल्याने पालकांनी देखील मोबाईलचा कमी वापर करावा.
  • मुलांशी व्यक्तिगत संवाद साधावा.
  • मुलांनी मोबाईलचा वापर किती करावा, याचे स्वयंनियंत्रण पालकांनी शिकवावे.
Previous Post

उत्तरेतील राज्ये गारठली तर दक्षिणेला पावसाने झोडपलं

Next Post

नाचोना येथील ‘त्या’ खूनशी युवकाने चिरडलेल्या ६ जणांमध्ये काकुचाही बळी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
crime news

नाचोना येथील 'त्या' खूनशी युवकाने चिरडलेल्या ६ जणांमध्ये काकुचाही बळी

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी मास्कचा असा वापर करा ,CDSच्या तज्ज्ञांनी दिली माहिती

कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा धोका ! देशभरात नवे ६३ रूग्ण गोव्यात सर्वाधिक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.