• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दिव्यांगजनांसाठी ऑक्टोबरमध्ये जिल्हास्तरीय शिबिर

Our Media by Our Media
August 30, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, योजना, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
89 0
0
यशप्राप्तीसाठी नियोजन, वेळेचे व्यवस्थापन व मेहनत आवश्यक – जिल्हाधिकारी अजित कुंभार
13
SHARES
639
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला, दि. 30 : दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी दि. 3 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय शिबिर आयोजित केले जाईल. एकाच छताखाली सर्व विभागांशी संबंधित योजना व कागदपत्रांचा लाभ दिव्यांग बांधवांना मिळवून देणे शक्य होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व विभागांनी नियोजन व सर्वदूर जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग कल्याण विभागाच्या कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. जिल्हा समाजकल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, दैनंदिन जीवनात दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळविण्यासाठीही त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ उपक्रमात जिल्हास्तरीय शिबिर घेण्यात येईल. या एकदिवशीय शिबिरात दिव्यांग बांधवांना एकाच ठिकाणी विविध विभागांशी संबंधित दाखले, कागदपत्रे मिळण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी मदत होणार आहे. महसूल, कृषी, समाजकल्याण, महिला व बालविकास, आरोग्य विभाग आदी सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आदी यंत्रणांचा शिबिरात सहभाग असेल. त्यादृष्टीने तयारी करावी. शिबिराबाबत प्रत्येक तालुक्यात भरीव जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात सुमारे 45 हजार 906 दिव्यांग बांधव आहेत. शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या अडचणी जाणून घेऊन त्याच दिवशी निपटारा करण्यात येईल. दिव्यांग बांधवांसाठी युडीआयडी प्रमाणपत्र, शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, शिक्षणासाठी लागणारी कागदपत्रे आदी शिबिरात संबंधित विभागांच्या कक्षांतून उपलब्ध करून देण्यात येतील, असे श्री. पुंड यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

नवमतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा

Next Post

सीमेवरील CRPF जवानांना बांधली राखी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
सीमेवरील CRPF जवानांना बांधली राखी

सीमेवरील CRPF जवानांना बांधली राखी

दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत कर्ज योजना

दिव्यांग बांधवांनी थेट कर्ज योजनांचा लाभ घ्यावा दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.