• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महिला आर्थिक विकास महामंडळाचा उपक्रम क्रेडिट प्लान सेमिनार संपन्न

Our Media by Our Media
June 21, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कार्यक्रम, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
81 0
0
महिला आर्थिक विकास महामंडळाचा उपक्रम क्रेडिट प्लान सेमिनार संपन्न
12
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला,दि.21 :  महिला आर्थिक विकास महामंडळा सन 2023-24 ची वार्षिक क्रेडिट प्लॅन कार्यशाळा सोमवार दि. 19 रोजी हॉटेल सेंटर प्लाझा, अकोला  येथे आयोजित करण्यात आली  होती. यावेळी क्रेडिट प्लान, अचिवमेंट व नियोजनचे सादरीकरण तसेच विविध विषयावर उपस्थित बँकर्स यांची चर्चा घडवून आणली.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून प्रेरणा गिताने झाली. त्यानंतर सेमिनार मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँकेचा सत्कार करण्यात आला.  कार्यशाळेत केशव पवार राज्याचे क्रेडिट प्लान, अचिवमेंट व नियोजनचे सादरीकरण केले. श्री.  कोकरे यांनी मायक्रो इन्टरप्रिन्युअर लोनची सविस्तर माहिती दिली. जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांनी वर्ष 2022-23 चे क्रेडिट प्लॅन व साध्य वर्ष 2023-24 च्या क्रेडिट प्लॅनचे सादरीकरण केले.  यामध्ये वर्ष 2022-23 मध्ये 1 हजार 393 गटांना 38 कोटी बँककर्ज गरीब गरजू महिलांना  उपलब्ध करुन दिले. तसेच वर्ष 2023-24 मध्ये  सर्व बँकेच्या सहकार्याने एसएचजी, जेएलजी आणि वैयक्तिक उद्योगाकरीता महिला लोन असे सर्व घटक मिळून 44 कोटीचे क्रेडिट प्लॅन तयार करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी वर्षा खोब्रागडे यांनी दिली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या कार्यशाळेला माविमचे उपव्यवस्थापक महेश कोकरे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. तसेच विभागीय संसाधन व्यक्ती केशव पवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा, सारस्वत बँकेचे व्यवस्थापक संदिप तांबे, एचडीएफसी बँकेचे रिजनल हेड देवानंद मोरे, चेतन काळे, आयसीआयसी बँकेचे प्रदिप सांबारे, मनिष गुल्हाने, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सारंग पटले, महादेव वानखडे, बँक ऑफ महाराष्ट्राचे सुनिल इंगळे आदि उपस्थित होते.

            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिशुला घ्यार यांनी तर आभार प्रदर्शन सहा.संनियंत्रण अधिकारी शरद शिरसाट यांनी केले.

Previous Post

लांबलेल्या पावसाच्या पार्श्वभुमिवर खरीप हंगामातील पिक नियोजन ८० ते १०० मि.लि.पावसाशिवाय पेरणी करु नका – कृषी विभागाची सुचना

Next Post

विद्यापीठांना आता दर पाच वर्षांनी अभ्यासक्रम बदलावे लागणार: देवेंद्र फडणवीस

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
विद्यापीठांना आता दर पाच वर्षांनी अभ्यासक्रम बदलावे लागणार: देवेंद्र फडणवीस

विद्यापीठांना आता दर पाच वर्षांनी अभ्यासक्रम बदलावे लागणार: देवेंद्र फडणवीस

दिव्यांगजन सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार

दिव्यांगजन सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.