• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, November 28, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यातील 734 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित

Our Media by Our Media
June 1, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, योजना, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
79 1
0
Mahatma Jyotirao Phule
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

  अकोला,दि.1 : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत जिल्ह्यातील 734 खातेदांराचे आधारप्रमाणीकरण प्रलंबित आहे. या खातेधारकांनी सोमवार दि. 5 जून पर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक व्हि.आर.कहाळेकर यांनी केले आहे.

            पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ सुरु केली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा सहकारी बँक व ग्रामीण बँक यांचेमार्फत 35 हजार 627 कर्जखाती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले असून त्यापैकी 21 हजार 266 खात्यांना आजपर्यंत विशिष्ट क्रमांक पोर्टल प्राप्त झाला आहे. त्यापैकी 20 हजार 525 खातेदार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून त्यातील 20 हजार 050 खात्यावरील रु. 87.63 कोटीची कर्ज मुक्तीची रक्कम संबधित खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित खात्यांवरील रक्कम प्रक्रियेत आहे. संबधीत बँका व सहकार विभागामार्फत सर्व पात्र खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर ही आज रोजी जिल्ह्यातील 734  खातेदारांचे आधार प्रमाणीकरण होणे शिल्लक आहे. प्रलंबित आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सोमवार दि. 5 जून 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्या खातेदारांना विशिष्ट क्रमांक प्राप्त असतांनाही अद्यापपर्यंत आधार प्रमाणीकरण केले नाही अशा शेतकरी बांधवानी आधार प्रमाणीकरणाची शेवटची संधी असून लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याच्या तक्रारीचा नंतर विचार केला जाणार नाही. लाभार्थ्यांना काही अडचण किंवा शंका असल्यास आपली बँक शाखा अथवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

Previous Post

विशेष लेख- शासन आपल्या दारी : योजनांची माहिती ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

Next Post

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना

RelatedPosts

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
Next Post

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना

देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र सरकार-बजाज फिनसर्व्हमध्ये करार पुण्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक, ४० हजार नोकऱ्यांची संधी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.