• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

चोवीस वर्षीय युवकाची आत्महत्या,गुप्तांगावर जखमा शहरात चर्चेला उधाण हत्या की आत्महत्या!

City Reporter by City Reporter
May 12, 2023
in अकोला
Reading Time: 1 min read
324 3
0
चोवीस वर्षीय युवकाची आत्महत्या,गुप्तांगावर जखमा शहरात चर्चेला उधाण हत्या की आत्महत्या!
47
SHARES
2.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- शहरातील इंदिरा नगरात दि १० मे रोजी चोवीस वर्षीय युवकाने आत्महत्या केली पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला मात्र शहरात या आत्महत्या बाबत अनेक तर्क वितर्क लावून ही आत्महत्या की हत्या या गोष्टीला पेव फुटला आहे.

सविस्तर वृत्त असे की शहरातील इंदिरा नगर येथे राहणाऱ्या शुभम भोसले नामक चोवीस वर्षीय युवकाने काल रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती मात्र ही आत्महत्या की हत्या या गोष्टीला पेव फुटला आणि शहरात प्रत्येकाच्या तोंडावर एकच बाब ही हत्या असावी इंदिरा नगरात राहणार शुभम भोसले हा चोवीस वर्षीय युवक आपल्या आई भावा सोबत राहत होता काल दि ११ मे रोजी त्याच्या आईला एका कार्यक्रमानिमित्त सकाळी 11 वाजेच्या दरम्यान सोडून आला होता त्यानंतर दुपारी घरी आल्या नंतर शुभमने घरातच आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे सायंकाळी भाऊ घरी आल्यांनातर दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला मात्र तो उघडत नसल्याने शुभम झोपी गेला असेल असे त्याला वाटले. मात्र रात्री ११ वाजता पुन्हा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा दरवाजा आतमधून बंद असल्याने त्याने दरवाजा तोडला तेव्हा शुभमने गळफास घेतल्याचे त्याला दिसले त्याच वेळी शेजाऱ्यांना या घटनेची भनक लागताच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली पोलिसांना घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता खुर्चीवर चढून गळफास घेतला होता त्यामध्ये खुर्चीचा एक पाय तुटलेला असल्याने मृतक शुभमच्या गुप्तांगावर घाव झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक रमेश धामोडे ,पो कॉ रोशन ठाकूर ,निकेश सोळंके यांनी याबाबत तपास केला मात्र या आत्महत्येची एकच चर्चा सुरु होती की ही आत्महत्या नसून हत्या केली असावी मात्र कसून चोकीशी तपास केला असता ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

जलजागृती प्रचार रथाला दाखविली हिरवी झेंडी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जलजागृती प्रचार रथाला दाखविली हिरवी झेंडी

जलजागृती प्रचार रथाला दाखविली हिरवी झेंडी

Nima Arora

जिल्हा उद्योग मित्र समिती बैठक प्रस्तावित मिनी फुड पार्ककरिता पाठपुरावा करा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.