• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दहा वर्षापूर्वी काढलेले आधार कार्ड अद्यावत करा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

Our Media by Our Media
May 12, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
382 4
0
Nima Arora
55
SHARES
2.8k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.9 :  केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या युआयडीएआय विभागाने नवे नियम जारी केले आहे. नियमानुसार दहा वर्षापूर्वी काढण्यात आलेले आधार कार्ड नव्याने अद्ययावत (अपडेट) करणे प्रत्येकाला अनिवार्य करण्यात आले आहे. अद्यावत न केलेले आधार कार्ड रद्द करण्यात येणार आहे. तरी जिल्हातील सर्व नागरिकांनी आधार कार्ड अद्यावत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

भारत सरकारने देशात एक विशेष आणि महत्वाची ओळख म्हणून आधार कार्ड लागू केले आहे. या आधार कार्ड संदर्भात माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या युआयडीएआय विभागाने नवे नियम जारी केले आहे. त्यानुसार आधारचे नवे व्हर्जन कार्यान्वित झाले असून याबाबत जिल्हा प्रशासनाकडून आधार केंद्र संचालकांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील 7 लाख 47 हजार नागरिकांचे आधार अद्ययावत (अपडेट) करावयाचे असून युआयडीएआय विभागाने ज्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक आधारशी सलग्न आहेत त्यांना मोबाईल वर संदेश देखील पाठविले आहे. दहा वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या आधार कार्डधारकांचा रहिवाशी पत्ता बदलला नसला तरी पुन्हा रहिवाशी पुरावे व ओळखपत्र सादर करून ग्राहकांना आधार कार्ड अद्ययावत करावे लागणार आहे. तरी देखील बहुतांश नागरिकांनी त्यांचे आधार अद्ययावत (अपडेट) केले नसल्याने त्यांचे आधार क्रमांक युआयडीएआय विभागाकडून निलंबित केले जाणार आहे. त्यामुळे नागरिक आधारशी संबधित इतर सेवांपासून वंचित राहू शकतात व आधार क्रमांक परत सुरु करण्यासाठी त्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आधार अद्यावत करुन घ्यावे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यूआयडीएआय (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) या एजन्सीमार्फत देशातील रहिवाशांना योग्य प्रकारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक 12 अंकी आधार क्रमांक देण्यात येते. भारताचा रहिवासी स्वेच्छेने आधार क्रमांक मिळवण्यासाठी नाव नोंदणी करू शकतो. 2011 पासून या नोंदणीला देशभरात सुरुवात झाली. यावेळी सुरुवातीला नागरिकांची प्राथमिक माहिती संबंधित ऑपरेटर कडून भरून घेतली मात्र यावेळी बहुतांश व्यक्तींकडून कुठलाही पुरावा मागण्यात आला नव्हता. 2013-14 पर्यंत हि प्रक्रिया अशाच सुरू होता. मात्र आता युआयडीएआयच्या नव्या नियमानुसार या दोन ते तीन वर्षातील आधार कार्ड धारकांना रहिवाशी पुराव्यात बदल किंवा तोच असला तरी नव्याने ओळखपत्र व रहिवासी पुरावा जोडून आधारची केवायसी करावी लागणार आहे. याबाबत सर्व केंद्र संचालकांना प्रशिक्षण देण्यात आले असून जिल्ह्यातील कोणत्याही आधार केंद्रांवर आधारची KYC ग्राहक करू शकतील. नागरिकांचे आधार कार्ड उपडेट (Aadhar KYC) करण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून विविध ठिकाणी आधार नोंदणी शिबिरे देखील आयोजित करण्यात येत आहेत. या शिबीरांचा नागरिकांनी लाभ घेऊन आधार अद्ययावत (अपडेट) करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

अकोली रूपराव गावाजवळ दिसला बिबट्या

Next Post

आज जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटीव्ह

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू

आज जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटीव्ह

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरात युवकांना होणार तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.