• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आनंदाचा शिधा संच वितरण मुख्यमंत्र्यांनी साधला अकोल्यातील लाभार्थ्यांशी संवाद

Our Media by Our Media
April 14, 2023
in Featured, अकोला, अकोला शहर, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
135 1
0
आनंदाचा शिधा वितरण
19
SHARES
973
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 14 :- शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत सणासाठी स्वस्त धान्य दुकान यंत्रणांमार्फत आनंदाचा शिधा वितरीत केला जात आहे. आनंदाचा शिधाचे प्रातिनिधीक वितरण व लाभार्थ्यांशी थेट संवाद आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला. दुरदृष्य प्रणालीद्वारे साधण्यात आलेल्या या संवादात मुख्यमंत्री शिंदे यांनी अकोल्यातील  अमोल सातपुते व दुर्गा हरिसिंग ठाकूर यांच्याशी बातचीत केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यभरातील लाभार्थी व धान उत्पादक शेतकरी यांच्याशीही संवाद साधला.

नियोजन भवनाच्या दुरदृष्य प्रणाली कक्षात हा संवाद पार पडला.  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे तसेच लाभार्थी महिला पुरुष यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील शिधा प्राप्ती, त्याचे वितरण इ. बाबतची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी काळे यांनी सादर केली.

 मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांशी आनंदाचा शिधा मिळाला का? असा प्रश्न करुनच संवाद सुरु केला. लाभार्थी अमोल सातपुते म्हणाले की, त्यांना आनंदाचा शिधा मिळाला. त्यामुळे त्यांना त्यांचे सणानिमित्त गोडधोड खाऊन साजरे करता आले. बाजारभावापेक्षा खूप कमी दरात हा शिधा मिळाल्याने त्यांना आनंद साजरा करणे शक्य झाले असेही त्यांनी सांगितले. श्रीमती दुर्गा ठाकूर म्हणाल्या की, त्यांना रेशन दुकानातून आनंदाचा शिधा प्राप्त झाला. त्यात डाळ, रवा, तेल आणि साखर अशा वस्तू होत्या. या सर्व वस्तू उत्तम स्थितीत होत्या. या आनंदाचा शिधा  मुळे त्यांचे कुटुंब सण आता आनंदात साजरे करु शकेल.

जिल्हा पुरवठा अधिकारी काळे म्हणाले की,  जिल्ह्यात आनंदाचा शिधाचे ३ लाख ३१ हजार ३५७ संच उपलब्ध झाले व त्यांचे वितरणही झाले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मुंबई येथून दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झालेल्या या कार्यक्रमात मुंबईहून अन्न नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

Previous Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव: नागरिकांना सर्व सुविधांची सुसज्जता उपलब्ध करा- शांतता समिती बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

PM Kisan

पशुसंवर्धन किसान क्रेडीट कार्ड योजना: पशुपालक व्यवसायीकांनी कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.