• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन; बाळाच्या विकासासाठी एक हजार दिवस महत्वाचे- आमदार हरिष पिंपळे

Our Media by Our Media
April 13, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
89 1
0
मातृत्व दिवस
13
SHARES
641
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.13 :-  बालकांचे सर्वागीण विकासासाठी माता गर्भधारणेपासून ते बालकांचे दोन वर्षापर्यंतचे एक हजार दिवस महत्वाचे असतात. या कालावधीत बालकांचे शारीरीक, मानसिक व बौद्धीक विकास होतो. बालक व मातांना योग्य पोषण व आरोग्य सेवेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी समाज प्रबोधन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार हरिष पिंपळे यांनी केले.

आरोग्य सेवेबद्दल जागरूकता वाढवून गरोदर मातांचे कल्याण आणि सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशाने जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, डॉ. दुरधन, महिला व बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, डब्लूएचओचे सल्लागार डॉ. पांढूरंगे सुदामे आदि उपस्थित होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

युनिसेफचे राज्य सल्लागार डॉ. पांडुरंग सुदामे मार्गदर्शन करताना म्हणाले की, बालकांमधील कुषोषणाला प्रतिबंध करण्यासाठी शिशूना जन्मताच स्तनपान करणे आवश्यक आहे. मातेच्या दुधामधील पोषक घटकामुळे बालमृत्यू टाळता येतो. याकरीता बाळाला सहा महिने मातचे दूध देणे आवश्यक आहे. बालकांच्या सर्वागिण विकासासाठी मातेच्या गर्भधारनेपासून ते बाळांचे वय दोन वर्ष होईपर्यंत म्हणजेच एक हजार दिवस महत्वाचे असतात.  या कालावधीत मातेलाही पोषण आहार देणे गरजेचे आहे. याकरिता समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. आरती कुलवाल यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रीती सैतवाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिक्षक आप्पासाहेब डांबरे, प्रमोद ढेंगे, जिल्हा स्त्री रुग्णालयातील परिचारिका, अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

जिल्हा स्त्री रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आग नियंत्रण प्रशिक्षण व रंगीत तालीम

Next Post

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी शनिवारी (दि.29) निवड चाचणी परीक्षा: जिल्ह्यातील 22 केंद्रावर 5295 विद्यार्थी देणार परीक्षा

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
जवाहर नवोदय विद्यालय

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी शनिवारी (दि.29) निवड चाचणी परीक्षा: जिल्ह्यातील 22 केंद्रावर 5295 विद्यार्थी देणार परीक्षा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.