• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

एक दिवशीय कार्यशाळेत मान्यवरांचे मार्गदर्शन; रोजगार व उद्योग निर्मितीकरिता लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी

Our Media by Our Media
April 1, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
84 1
0
मार्गदर्शन कार्यशाळा
12
SHARES
607
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.1 :- विधी संघर्ष ग्रस्त बालकांना रोजगारांच्या संधी निर्माण व्हावे याकरिता एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विविध विषयावर विधी संघर्ष ग्रस्त बालकांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेतच्या माध्यमातून चांगली संधी उपलब्ध झाली असून रोजगार व उद्योग निर्मितीकरिता लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी व्यक्त केले.

 बाल न्याय मंडळ व एन्करेज एज्युकेशनल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहाश्रय, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन समुपदेशन केंद्र येथे कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन शिबीर पार पडले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीस सुवर्णा केवले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा न्यायाधीस शयना पाटील, सुनील पाटील, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक द.ल.ठाकरे, बालहक्क आयोगाचे ॲड. संजय सेंगर, बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष शुभांगी यादव, बाल न्याय मंडळ व बालकल्याण समितीचे सदस्य आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मार्गदर्शन कार्यशाळेत जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाले की, शासनाव्दारे कर्ज योजना, सवलती दिल्या जातात त्याचा उपयोग विधी संघर्ष ग्रस्तांनी घ्यावा. तसेच उद्योग निर्मिती व रोजगारसंदर्भातील येणाऱ्या अडचणीचा या कार्यशाळेत निराकरण करुन घ्यावे. तसेच उद्योग व रोजगार निर्मितीकरिता प्रशासनाचे आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वस्त जिल्हाधिकारी यांनी केले.

 कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करुन केले. त्यानंतर गायनाव्दारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मार्गदर्शन कार्यशाळेच्या  पहिला सत्रात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे जिल्हा प्रबंधक नयन सिन्हा, एमसीईडीचे प्रकल्प प्रमुख प्रसन्न रत्नपारखी, दिलीप सरदार यांनी उद्योग निर्मिती, प्रशिक्षण कार्यक्रम, शासनाच्या कर्ज योजना इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. तर दुसरा सत्रात लोकसेवा करिअर ॲकडमीचे गजानन वाकोडे यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सारिका घीरणीकर व वैशाली गावंडे यांनी केले.

Previous Post

शेतीला पशुपालनाची जोड दिली, दुध आणि शेणखतामुळे आली आर्थिक समृद्धी

Next Post

राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ मिळणार ! समाज कल्याण विभागाचा महिनाभर “ सामाजिक न्याय पर्व” उपक्रम,

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Social Justice

राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ मिळणार ! समाज कल्याण विभागाचा महिनाभर “ सामाजिक न्याय पर्व” उपक्रम,

सामाजिक न्याय पर्व

‘सामाजिक न्याय पर्व’; शासनाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात - निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.