• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 5, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी शिवचरित्र वाचावे तेव्हा खऱ्या अर्थाने आपला देश सुजलाम सुफलाम होईल – शिवश्री सौरभ वाघोडे

Our Media by Our Media
March 11, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य
Reading Time: 1 min read
94 1
0
Shivshree Saurabh Waghode
14
SHARES
675
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून व जगतगुरु संत तुकाराम महाराज बिजोत्सवानिमित्त महाराष्ट्र महायुवावक्ता विजेता शिवश्री सौरभ वाघोडे यांच्या शिवाव्याख्यानाचा कार्यक्रम अभूतपूर्व सोहळ्यामध्ये पार पडला. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून पूजन करण्यात आले यावेळी ढोल ताशांच्या गजरात,फटाक्यांचा आतिषबाजीत कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत शिवाव्याख्याता सौरभ वाघोडे यांची रॅली काढली,यांनातर कार्यक्रम स्थळी छत्रपती शिवाजी महाराज, जगतगुरु संत तुकाराम महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली शिवश्री सौरभ वाघोडे यांनी शिवाव्याख्यानाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ आणि आजचा काळ कसा आहे.

यावर अनेक ज्वलंत अशी उदाहरणे दिलीत कार्यक्रमात कु.वैष्णवी संदीप खारोडे हिने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनबद्दल आपले विचार मांडलेत यानंतर अवघ्या तीन वर्षाचा मुलगा गुरुदास हिवसे याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र सांगितले एवढ्या लहान चिमुकल्याचे भाषण ऐकून उपस्थित लोकांच्या भुया उंचावल्या की एवढ्या लहान वयात एवढया लोकांसमोर विचार मांडलेत सर्वांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यांनातर मान्यवरांच्या उपस्थितीत तिघेही शिवव्याख्यातांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, तालुकाप्रमूख अजय गावंडे, शिवसेना शहरप्रमुख विवेक खारोडे, विधानसभा सहसंघटक शंकरराव ताथोड,सहसंघटक पप्पुसेठ सोनटक्के, सहसमनव्यक गजानन मोरखडे, काँग्रेस महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजीवणी बिहाडे, काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष संदीप बा.खारोडे, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा देशमुख युवासेना जिल्हा प्रवक्ते प्रा.सचिन थाटे, माजी पंचायत समिती सभापती अतुल ढोले,शिवसेना उपतालुकाप्रमूख गोलू राऊत, गोपाल विखे, विठ्ठल जोशी, संग्रामपूर शिवसेना उपतालुकाप्रमुख कैलास कडाळे,गजानन काळे,गजानन नेरकर,बंटी राऊत शिवसेना महिला आघाडी शहर संघटिका वैशाली इंगोले, डॉ. मोनिका तराळे, सौ. किरण खाडे, सौ. पदमा हिवसे,माजी तालूका अध्यक्ष काँग्रेस प्रशांत देशमुख,अनंत सोनमाळे, माजी शहर अध्यक्ष काँग्रेस ऍड. पवन शर्मा, माजी शिवसेना शहर प्रमूख राजेश वानखडे,अनिल तायडे, निलेश धनभर, रामसुख ताडे सर, प्रज्वल मोहोड, सुधाकर गावंडे, गौतम दामोदर, अमर ठाकूर, राहुल पूदाखे, गौरव धुळे, पंकज कवर, निलेश मुरेकर, अक्षय साबळे, गणेश काकड,प्रफुल बोडदे,चेतन लाटे,निखिल माहोरे, स्वप्नील सुरे,रहेमान शहा, विनय राऊत,विकास वायकर,यांच्यासह प्रचंड असा जनसमुदाय व महिला मंडळींची विशेष उपस्थिती होती.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार शिवसेना शहरप्रमुख विवेक खारोडे तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवसेना तालुकाप्रमुख अजय पाटील गावंडे यांनी केले.

Previous Post

Maharashtra | राज्यात पुन्हा दोन दिवस पावसाचा इशारा; शेतकरी चिंतेत

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
जयंतीनिमित्त अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

onion

Onion : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; CM शिंदेंकडून सानुग्रह अनुदान जाहीर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.