• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मानसिक आजाराबाबत जनजागृतीपर कार्यक्रम

Our Media by Our Media
February 16, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आरोग्य, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य
Reading Time: 1 min read
89 0
0
Akola logo
13
SHARES
639
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.16:- जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 13 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पातूर येथे तर बुधवार दि. 15 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र,सावरा (मंचनपूर) येथे तणाव मुक्त शिबिराचे आयोजन  करण्यात आले. यावेळी विविध जनजागृती कार्यक्रमाव्दारे मानसिक आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तणाव मुक्त शिबीरांमध्ये उपसंचालक तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय चिमणकर, डॉ. भावना हाडोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव यांनी मार्गदर्शन केले. तर डॉ. हर्षल चांडक यांनी ग्रामीण भागात वाढत असलेले व्यसनधीनता, स्मृतिभ्रंश, डिप्रेशन व इतर मानसिक आजाराविषयी तसेच टेलीमानस 14416 या टोल फ्री क्रमांकाबाबतही उपस्थितांना माहिती दिली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शिबीरामध्ये रूग्णांची तपासणी

प्राथमिक आरोग्य केंद्र, पातूर येथील शिबीरांमध्ये 92 रुग्णांची नियमित तपासणी तर 25 रुग्णांची मानसिक तपासणी करण्यात आली. तसेच  प्राथमिक आरोग्य केंद्र,सावरा (मंचनपूर) येथे 92 रुग्णांची नियमित तपासणी तर 25 रुग्णांची मानसिक तपासणी करण्यात आले व इतर रुग्णांना औषधोपचार व समुपदेशन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.रेवाड, मानसोपचार तज्ञ डॉ. हर्षल चांडक, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ प्रदिप इंगोले, सामाजिक कार्यकर्ता अशोक जाधव, मनोविकृती परिचारीका प्रतिभा तिवाणे, सय्यद आरिफ, कविता रिठ्ठे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, गटप्रर्वतक, आशा स्वयंसेवीका उपस्थित होते.

Tags: Akolamental illness
Previous Post

सोमवारी (दि.20) ‘ई-कुबेर’ प्रणालीबाबत मार्गदर्शन कार्यशाळा

Next Post

Pan-Aadhar link : पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
aadhaar-pan-

Pan-Aadhar link : पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

स्वयंभू महादेव मंदिरात

अंत्रीच्या स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा भव्य सोहळा मंदिरावर आकर्षक रोषणाई

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.