• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट येथील ग्रामीण रूग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम

Our Media by Our Media
February 1, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आरोग्य, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
93 1
0
अकोला
13
SHARES
671
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 1 : –  जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व ग्रामीण रुग्णालय, अकोट यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 31 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय, अकोट येथे महाआरोग्य तणाव मुक्त शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध जनजागृतीपर कार्यक्रमाव्दारे मानसिक आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महाआरोग्य तणाव मुक्त शिबिराचे उद्घाटन उपसंचालक तथा जिल्हा शल्य चिकित्स्क डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. मिनल पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्वेता सालफळे, मानसोपचार तज्ञ डॉ. हर्षल चांडक, डॉ राम बिहाडे, डॉ. मंगेश दातीर, डॉ. राजेश इंगळे, सर्वेश बोचे, ॲड. शुभांगी ठाकरे आदि उपस्थित होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तणाव मुक्त जिवन जगण्याकरीता निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे, गीत गायन, छंद जोपासणे, आनंदी राहणे, इतरासोबत मनमोकळेपणाने बोलणे इत्यादी बाबीमुळे तणावमुक्त राहण्यास मदत होते. तसेच तणाव मुक्त कसे राहावे याबाबत डॉ.तरंगतुषार वारे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम, मौखिक आरोग्य कार्यक्रम, सर्कस आहार, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग्य निर्मुलन कार्यक्रम, कुटुंब कल्याण कार्यक्रम, पीसीपीएनडीटी इत्यादी कार्यक्रमाचे स्ट्रॉल लावून जनजागृती करण्यात आले.

शिबीरामध्ये 824 रूग्णांची तपासणी

शिबीर कार्यक्रमात एकुण 720 रूग्णांची तपासणी करण्यात आले. यामध्ये मानसिक आरोग्य विभागाचे 65, अससंर्गजन्य आजार विभागाचे 55, दंतरोग 37, स्त्रीरोग 51, बालरोग 77, मेडिसिन विभागातील 123, नेत्र रूग्ण 112, अस्थिरोग 95, त्वचा विभाग 56, आयुष विभाग 48, राबास्वाका 43 व इतर इतर रुग्णांची तपासणी करुन औषधपचार व समुपदेशन करण्यात आले. तसेच शिबीरांमध्ये 50 आभा कार्ड व 12 गोल्डन कार्ड तयार करुन देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हर्षल चांडक यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. गुजर तर आभार प्रदर्शन आरोग्य सेवक श्री. जंवजाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदिप इंगोले,संदिप घाटोळ, अशोक जाधव, सोपान अंभोरे, सय्यद आरीफ, प्रतिभा तिवाणे, रिना चोंडकर, कविता रिठ्ठे, गायत्री सिंधी, ज्ञानेश्वर भेंडेकर, कपिल शिसरसाट, अधिकारी, कर्मचारी आशा स्वयंमसेविका यांनी परिश्रम घेतले.

Tags: akotRural Hospital
Previous Post

आंतरराष्‍ट्रीय पौष्‍टीक तृणधान्‍य वर्ष; जनजागृतीसाठी कृषि विभागाची दुचाकी रॅली

Next Post

Budget Session 2023 : अदानी वादावर विरोधकांचा गदारोळ! सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Budget 2023

Budget Session 2023 : अदानी वादावर विरोधकांचा गदारोळ! सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब

Eklavya

जवाहर नवोदय विद्यालय; नववी प्रवेशाकरीता शनिवार (दि.11) निवड चाचणी परीक्षा :प्रवेशपत्र उपलब्ध

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.