• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘जिल्हा उद्योग मित्र समिती’च्या बैठकीत विविध विषयांचा आढावा

Our Media by Our Media
January 30, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
88 1
0
उद्योग
13
SHARES
634
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला,दि.30 :- जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना येणाऱ्या अडचणी  तसेच त्यावर करावयाच्या उपाययोजना यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत आज  जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयाचा आढावा घेण्यात आला. उद्योजकांना उद्योग चालविण्यासाठी येणाऱ्या स्थानिक पातळीवरील समस्या संबंधित विभागाने आपापसात समन्वय साधून सोडवाव्या, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनात पार पडली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, अपर अधिक्षक अभियंता गणेश महाजन, एमएसईसीबीचे के.एच. वाकडे, उपकार्यकारी अभियंता सुधीर अंबुलकर, अकोट महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल उईके,  अकोला इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेष मालू, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आशिष चंदाणी तसेच विविध विभागाचे अधिकारी व अकोला उद्योग संघटनेचे सदस्य उपस्थित होते

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आढावा बैठकीत जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या उद्योगांना येणाऱ्या विविध समस्या मांडण्यात आल्या. त्यात एमआयडीसी येथील रस्ते दुरुस्ती, स्ट्रीट लाईट, वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा सुरळीत करणे, फायर स्टेशन सुरु करणे, अतिक्रमणामुळे होणारे अपघात, कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वैद्यकीय सुविधा यासारख्या समस्या मांडण्यात आल्या. या समस्या तातडीने मार्गी लावाव्या असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधित विभागांना दिले. उद्योजकांचे प्रलंबित असलेले प्रस्ताव प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करुन तातडीने मार्गी लावावे,असे निर्देश संबंधितांना दिले.

Tags: AkolaNima Arora
Previous Post

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप कथा, कविता, गोष्टी,गाण्यांमधून व्हावेत मराठीचे संस्कार निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांचे प्रतिपादन

Next Post

BREAKING :MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा: 2025 पासूनच नवा अभ्यासक्रम लागू होणार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
MPSC

BREAKING :MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा: 2025 पासूनच नवा अभ्यासक्रम लागू होणार

जवाहर नवोदय विद्यालय

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता अर्ज आमंत्रित; 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.