• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मुर्तिजापुर येथील उपजिल्हा रूग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम

Our Media by Our Media
January 18, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आरोग्य, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
83 1
0
Akola logo
12
SHARES
601
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 18 :- जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 13 जानेवारी रोजी उपजिल्हा रूग्णालय, मुर्तिजापुर येथे महाआरोग्य तणाव मुक्त शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध जनजागृतीपर कार्यक्रमाव्दारे मानसिक आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महाआरोग्य तणाव मुक्त शिबिराचे उद्घाटन उपसंचालक तथा जिल्हा शल्य चिकित्स्क डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय चिमनकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विलास सोनोने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधिर कराळे, मानसोपचार तज्ञ डॉ. हर्षल चांडक, डॉ. राम बिहाडे, डॉ. फैजल अन्सारी, डॉ. सुधीर मनवर, डॉ. वर्षा नंमाडे, डॉ. रामु नागे आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तणाव मुक्त जिवन जगण्याकरीता निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे, गीत गायन, छंद जोपासणे, आनंदी राहणे, इतरासोबत मनमोकळेपणाने बोलणे इत्यादी बाबीमुळे तणावमुक्त राहण्यास मदत होते. तसेच तणाव मुक्त कसे राहावे याबाबत डॉ.तरंगतुषार वारे यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत स्मृतिभ्रंश डिप्रेशन, व्यसनमुक्ती व इतर मानसिक आजाराबाबत माहिती देवून जनजागृती करण्यात आली. तसेच टेलीमानस 14416 या टोल फ्री नंबर ची माहिती देण्यात आली. राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम, मौखिक आरोग्य कार्यक्रम, सर्कस आहार, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग्य निर्मुलन कार्यक्रम, कुटुंब कल्याण कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचे स्ट्रॉल लावून जनजागृती करण्यात आले. यावेळी संत साईबाबा नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानसिक आजार, ताणतणाव व व्यसनाधीनता याबाबत पथनाट्याचे सादरीकरण केले.

शिबीरामध्ये 720 रूग्णांची तपासणी

शिबीर कार्यक्रमात एकुण 720 रूग्णांची तपासणी करण्यात आले. यामध्ये मानसिक आरोग्य विभागाचे 76, अससंर्गजन्य आजार विभागाचे 86, दंतरोग 105, स्त्रीरोग 26, बालरोग 52, मेडिसिन विभागातील 32, नेत्र रूग्ण 62, अस्थिरोग 40, भौतिकोपचार 16 व इतर 83 रूग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच शिबीरांमध्ये आलेल्या रूग्णांना समुपदेशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास सोनोने यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता अशोक जाधव तर आभार प्रदर्शन अजयसिंग चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदिप इंगोले, सोपान अंभोरे, सय्यद आरीफ, प्रतिभा तिवाणे, रिना चोंडकर, कविता रिठ्ठे, विशाल झांबरे, विजय भगत परिश्रम केले.

Tags: AkolaHospitalMurtijapurProgram
Previous Post

पिक विमासंदर्भातील तक्रारीचा दर शुक्रवारी तालुकास्तरावर होणार निपटारा

Next Post

Cold Weather : पुढील चार दिवस महाराष्ट्राला भरणार हुडहुडी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Cold

Cold Weather : पुढील चार दिवस महाराष्ट्राला भरणार हुडहुडी

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान शुभम तिडके

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान शुभम तिडके

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.