• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रस्ता सुरक्षा अभियान 2023: रस्ते सुरक्षेची सवय ही ‘स्वयंप्रेरणा’व्हावी- पोलीस अधिक्षक संदिप घुगे

Our Media by Our Media
January 11, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
81 1
0
Road Safety Mission 2023
12
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 11:- रस्ता सुरक्षा नियम हे सप्ताहापुरती बाळगावयाची बाब नसून ते स्वयंप्रेरणेने आयुष्यभरासाठी अंगीकाराला हवी. तसेच आपल्या निष्काळजीपणाने अपघातास निमित्त होणार नाही, याची दक्षता घेणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांनी आज येथे केले.

रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला यांच्यातर्फे वाहन चाचणी मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मोटार वाहन निरीक्षक हेंमत खराबे, तसेच अन्य अधिकारी कर्मचारी व शिकाऊ अनुज्ञप्तीधारक, वाहन चालक, व मोठया संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पोलीस अधिक्षक संदिप घुगे म्हणाले की, रस्ते सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाचे असून रस्ते संदर्भातील कायदे व नियमाचे तंतोतत पालन होणे आवश्यक आहे. रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक असते, त्यातही डोक्याला मार लागुन होणाऱ्या मृत्युंची संख्या जास्त असते. त्यामुळे हेल्मेटचा वापर हा अत्यंत आवश्यक आहे. अशाप्रकारे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा ही स्वयंप्रेरणेने पाळावयाची बाब आहे,असे त्यांनी सांगितले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी रस्ते सुरक्षा ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असून प्रत्येकाने नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अपघाताची संख्या कमी झाली असून रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी राबविल्यामुळे शासनाव्दारे उल्लेखनिय बाब म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाचा सत्कार करण्यात येणार आहे, हे अभिमानाची बाब आहे. तसेच आपण दैनंदिन जीवनात वाहन चालवितांना अनेक प्रकारे निष्काळजीपणा करुन स्वतःचा व अन्य व्यक्तिंचा जीव धोक्यात घालत असतो, हे अत्यंत धोकेदायक असून अपघातातील अकस्मात मृत्यूंमुळे कुटुंब व समाजावरही परिणाम होतो, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाहन निरिक्षक हेमंत खराबे यांनी केले. रस्ते सुरक्षा अभियानाचे आयोजनामागील भुमिका व जिल्ह्यातील अपघात स्थितीबाबत माहिती दिली. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज शेळके यांनी तर आभार प्रदर्शन लेनिन ढाले गावंडे यांनी केले.

Tags: AkolaPolice Sandeep GhugeRoad Safety Mission 2023
Previous Post

एकलव्य रेसिडेशियल पब्लीक स्कुल; प्रवेशाकरिता मुदतवाढ

Next Post

राष्ट्रीय लोक अदालत 11 फेब्रुवारी रोजी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
रार्ष्टीय लोक अदालत

राष्ट्रीय लोक अदालत 11 फेब्रुवारी रोजी

मांजा कारवाई

प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रेतांवर कारवाई; 50 किलोचे साहित्य जप्त:पाच हजार दंड वसूल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.