• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तंत्रप्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा सत्कार

Our Media by Our Media
January 9, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ, शिक्षण
Reading Time: 1 min read
93 1
0
सत्कार सोहळा
13
SHARES
668
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 9 :-  येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी तंत्रप्रदर्शनी-२०२२ मध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना विविध व्यवसायात पुरस्कार प्राप्त केले. पुरस्कार प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक वितरण करण्यात आले.

सत्कार कार्यक्रमात प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करून नवीन पिढीतील शिकणाऱ्या मुलींनी सावित्रीबाईंचा वसा घेऊन पुढे जावे. मुलींनी सक्षम होणे गरजेचे असून पुढील आवाहनांबाबत त्यांना जाणीव करून दिली. महिलांच्या उन्नती करिता तसेच त्यांच्या शैक्षणिक विकासाकरिता अधिक सक्षमतेने पुढे येणे गरजेचे असल्याचे मत प्राचार्य ठोकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अभियांत्रिकी व्यवसायामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक प्रथम वर्षाला शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थींना जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले त्याबद्दल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व्यवसायाचे शिल्पनिदेशक व प्रथम पारितोषिक प्राप्त तंत्रकृतीचे मार्गदर्शक अरविंद पोहरकर तसेच या तंत्रकृती मध्ये सहभागी प्रशिक्षणार्थीनी सायली पेढेकर, रुचिका तायडे, किरण निलखन, निकिता नवलकार यांना प्रमाणपत्र तसेच स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बिगर अभियांत्रिकी व्यवसाय मध्ये जिल्हास्तरावर व्दितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी व्यवसायाच्या शिल्पनिदेशिका निवेदिता माणिकराव आणि त्यांच्या प्रशिक्षणार्थीनी

अपूर्वा वाकोडे, रिद्धी खापरे, गायत्री मोरे, दुर्गा अल्हाट यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले.

कार्यक्रमाची प्रास्ताविक तसेच आभार प्रदर्शन संस्थेचे ज्येष्ठ शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी गोपनारायण यांनी केले. यावेळी ज्येष्ठ निदेशिका किशोरी फुके, गटनिदेशिका आर. आर. रोडगे, तसेच संस्थेतील सर्व निदेशक आणि कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

Makar Sankranti Wishes 2023

Previous Post

तेल्हारा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा कार्यगौरव सोहळा, तेल्हारा तालुका पत्रकार संघाचा उपक्रम.

Next Post

ई-चावडी प्रणाली शिबीरांचे शुभारंभ: पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
ई-चावडी

ई-चावडी प्रणाली शिबीरांचे शुभारंभ: पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

प्रतिबंधित नायलॉन मांजा

प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रेतांवर कारवाई; पाच हजार दंड वसूल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.