• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 24 मतदान केंद्रांची वाढ 1500 मतदारांवरील मतदान केंद्राचे विभाजन

Our Media by Our Media
December 2, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राजकारण, विदर्भ
Reading Time: 2 mins read
85 1
0
अकोला पश्चिम
22
SHARES
612
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.2 :- अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 1500 मतदारांवरील मतदान केंद्राचे विभाजन करण्यात आले असून या मतदार संघात 24 मतदान केंद्राची भर पडल्याने आता येथे 307 मतदान केंद्र निर्माण झाली आहेत. तसेच या मतदार संघातील तीन मतदान केंद्रात बदल करण्‍यात आले आहेत.

बदल झालेले मतदार केंद्र

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

  • 1. मतदान केंद्र क्रमांक दोन- मनपा प्रा.म.मुलांची शाळा क्र. 18 खो.क्र. 4 येथील मतदान केंद्राऐवजी मतदान केंद्र क्रमांक दोन व तीन – स्‍व. एस. एम. डामरे गुरुजी सर्वोदय विद्यालय,अकोला व श्रीमती शांताबाई रामभाऊ चीम सर्वोदय मराठी प्राथ. शाळा, दक्षिणेकडील भाग अकोला येथे.
  • 2. मतदान केंद्र क्रमांक दोन- आयुर्वेदीक भवन मनपा अकोला ऐवजी मतदान केंद्र एक – स्‍व. एस. एम. डामरे गुरुजी सर्वोदय विदयालय, अकोला व श्रीमती शांताबाई रामभाऊ चीम सर्वोदय मराठी प्राथ. शाळा, दक्षिणेकडील भाग अकोला खोली क्र.दोन
  • 3. मतदान केंद्र क्र. 11 ते 15- स्‍व. एस. एम. डामरे गुरुजी सर्वोदय विदयालय, अकोला व श्रीमती शांताबाई रामभाऊ चीम सर्वोदय मराठी प्राथ. शाळा, अकोला ऐवजी मतदान केंद्र क्र. 16 ते 17 – कुबा उर्दु प्राथमिक शाळा नुर नगर अकोट फैल अकोला येथे राहिल.

हैदरपुरा खदान या भागातील मतदान केंद्राचे गीता नगर मतदारांकरीता मतदान केंद्र क्रंमांक 253, 255 व 257 असे तिन मतदान केंद्र सेंट अॅन्‍स इंग्‍लीश माध्‍यम शाळा, गिता नगर अकोला याठिकाणी निर्माण करण्‍यात आले आहे.

आगामी काळात होवू घातलेल्‍या महानगरपालिकेच्‍या निवडणुकीकरीता दि. 5 जानेवारी 2023 रोजीच्‍या अर्हता दिनांक ग्राहय धरुन 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरीकांनी आपले नांव मतदार यादीत असल्‍याची खात्री करावी. ज्‍यांचे नांव मतदार यादीत नसेल त्‍यांनी नमुना क्र 6 भरावा तसेच मतदारांना आपले नांव, फोटो, पत्‍ता किंवा इतर काही दुरुस्‍तीकरीता मतदान केंद्रावर जावून मतदान केंद्र अधिकारी यांचेकडे नमुना 8 भरुन द्यावा. मतदार यादीत नांव नोंदणी/वगळणी किंवा दुरुस्‍ती करीता दि. 3 व 4 डिसेंबर 2022 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्‍यात आले असून नागरीकांनी त्‍यांचे जवळील मतदान केंद्रात जावून मतदान केंद्र अधिकारी यांचेशी संपर्क करावा. तसेच मतदारांनी मतदार यादीत समाविष्‍ट/बदल करण्‍याबाबत कार्यवाही विहित मुदतीत करुन घ्यावी. मुदतीनंतर कोणतेही म्‍हणणे ऐकुन घेतले जाणार नाही, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी गजानन सुरंजे यांनी केले आहे.

Top 100 New Year Wishes 2023

Previous Post

विभागीय आयुक्तांनी घेतला विविध विषयांचा आढावा

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवा’चे उद्घाटन; विविध स्पर्धा व उपक्रमातील सहभागाने व्यक्तिमत्व विकासात मोलाची मदत – जिल्हाधिकारी निमा अरोरा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
चाचा नेहरू

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 'जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवा'चे उद्घाटन; विविध स्पर्धा व उपक्रमातील सहभागाने व्यक्तिमत्व विकासात मोलाची मदत - जिल्हाधिकारी निमा अरोरा

जागतिक एड्स

जागतिक एड्स दिनानिमित्त आरोग्य विभागातर्फे जनजागृती रॅली

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.