• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अखिल भारतीय संत सावता माळी अकोला जिल्हा संपर्क प्रमुख पदी रोशन बोंबटकार यांची निवड

Our Media by Our Media
November 29, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राजकारण
Reading Time: 1 min read
95 0
0
रोशन बोंबटकार
45
SHARES
682
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा- भांबेरी येथील सामाजिक कार्यकर्ते रोशन बोंबटकार हे नेहमीच आपल्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतात.त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेऊन समाजसुधारक,स्त्री शिक्षणाचे जनक,महात्मा जोतीराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांचा इतिहास जनसामान्यापर्यंत पोहचवणारी तसेच अनेक बहुउद्देशीय कार्यात आघाडीवर असणाऱ्या अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य च्या अकोला जिल्हा संपर्कप्रमुख पदी श्री संत सावता माळी युवक संघ संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते श्री सचिन भाऊसाहेब गुलदगड यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष श्री जितेंद्र भाऊ महाजन आणि विभागीय अध्यक्ष अजय भाऊ बंड यांच्या हस्ते रविराज भाऊ शेवलकार यांची अकोला जिल्हाध्यक्ष व रोशन भाऊ बोंबटकार यांची अकोला जिल्हा संपर्कप्रमुख पदी यांची नियुक्ती करण्यात आली आली.

नियुक्ती पत्रात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भाऊ महाजन यांनी म्हटले आहे की,महात्मा फुले यांचे आचार आणि विचार यांच्यावर संघटनेची मूलतत्त्वे आधारलेली आहेत.महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे कार्य,त्यांचे साहित्य,जनसामान्यांना वाचायला मिळावे,त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी संघटना काम करत आहे. हे कार्य आणखी वाढविण्यासाठी रविराज भाऊ शेवलकार आणि रोशन भाऊ बोंबटकार यांनी प्रयत्न करावे तसेच संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तसेच सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात चांगली क्रांती घडवून यावी यासाठी संघटना काम करत आहे. यामध्ये महिलांना व युवकांना आपली समाजामध्ये वेगळी छवी निर्माण करता यावी व प्रत्येक घटकाला योग्य तो न्याय मिळावा यासाठी संघटना अविरतपणे काम करत आहे.याद्वारे विविध उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.

तसेच श्री संत सावता माळी युवक संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दौऱ्यावर असताना त्यांनी बैठक बोलावून अनेक समाज बांधवांची भेट घेऊन संघटनेमध्ये काम करताना तसेच इतर समस्या बद्दल योग्य मार्गदर्शन केले.यावेळी विदर्भ विभागीय अध्यक्ष अजय भाऊ बंड, तेल्हारा तालुका अध्यक्ष प्रशांत भाऊ खाडे, गौरव भाऊ अढाऊ,विशाल भाऊ लहाने,राहुल भाऊ धनोकर,राहुल भाऊ मगरे व इतर अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Top Bollywood Celebrities With Expensive Cars

Previous Post

शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धा; विजयी शाळा संघाचा निकाल जाहीर

Next Post

जिल्हा शल्यचिकित्सक यांचा प्रभारी उपसंचालक पदाचा पदभार काढुन घ्या – उमेश इंगळे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Umesh Ingle

जिल्हा शल्यचिकित्सक यांचा प्रभारी उपसंचालक पदाचा पदभार काढुन घ्या - उमेश इंगळे

Covid

कोविड लसीकरणः उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ‘आशा’ सेविका सन्मानित; चित्रकला व प्रश्‍न मंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.