अकोला,दि.29 :- अकोला जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मनपा क्षेत्रातील 14 ते 19 वयोगटातील मुला-मुलींसाठी आयोजित जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले.
येथील वसंत देसाई स्टेडियमवर दि. 24 ते 25 नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्राविण्यप्राप्त मनपा व जिल्हा क्षेत्रातील विजेत्यांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आले असून विजेता खेडाळू याप्रमाणे :
14 वर्ष आतील मुली (मनपा)
प्रथम- स्वरा आशिष गुल्हाने, व्दितीय-प्रशांत सचिन दुबे, तृतीय- कृपा ललित सायानी, चतुर्थ- कनक राकेश अग्रवाल हे सर्व विद्यार्थी कोठारी कॉन्व्हेट, अकोला शाळेतील आहे.
17 वर्षा आतील मुली (मनपा)
प्रथम- चार्वी दिनेश कनोजीया(कोठारी कॉन्व्हेट, अकोला), व्दितीय- गार्गी सतीश महल्ले (कोठारी कॉन्व्हेट, अकोला), तृतीय- मानसी अजय माझोडकर(इंदिरा देवी मोहनलाल खंडेलवाल स्कुल, अकोला), चतुर्थ- वैष्णवी अशेाक सपकाळ (इंदिरा देवी मोहनलाल खंडेलवाल स्कुल, अकोला)
14 वर्षा आतील मुले (जिल्हाक्षेत्र)
प्रथम- आदेश सतिश लहाने(श्री. जागेक्ष्वर विद्यालय वाडेगाव, जि. अकोला), व्दितीय-राम संतोष ताले (श्री. जागेक्ष्वर विद्यालय वाडेगाव, जि. अकोला), तृतीय-वेदांत प्रकाश शेगोकार (श्री. बालाजी इग्लीश प्राय, स्कुल वाडेगाव, जि. अकोला), चतुर्थ- भावेश श्रीराम आगळे (श्री. बालाजी इग्लीश प्राय.स्कुल वाडेगाव, जि. अकोला)
14 वर्षा आतील मुली (जिल्हाक्षेत्र)
प्रथम – आचल गजानन अंभोरे (श्री बालाजी इग्लीश प्राय. स्कुल, वाडेगाव, जि.अकोला), द्वितीय-अंजली गजानन हुसे (श्री बालाजी इग्लीश प्राय. स्कुल वाडेगाव, जि.अकोला), तृतीय-श्रेयश मुरलीधर लोखंडे (श्री. जागेक्ष्वर विद्यालय वाडेगाव, जि. अकोला), चतुर्थ-भाविका राजू बिरकड (जय बजरंग विद्यालय, कुंभारी, जि.अकोला)
17 वर्षा आतील मुले (जिल्हाक्षेत्र)
प्रथम-ओम प्रकाश मदनकर (जय बजरंग विद्यालय, कुंभारी, जि.अकोला), द्वितीय- विशाल शुद्धोधन डोंगरे (जय बजरंग विद्यालय, कुभारी, जि. अकोला), तृतीय- प्रणव भास्कर लांडे (जय बजरंग विद्यालय, कुभारी, जि. अकोला), चतुर्थ-सागर प्रकाश उंबरकर (जय बजरंग विद्यालय कुंभारी, जि. अकोला)
17 वर्षा आतील मुली (जिल्हाक्षेत्र)
प्रथम-मोहिनी गोविंद लोखंडे(श्री. जागेक्ष्वर इंग्लीश प्राय. स्कुल, वाडेगाव), द्वितीय-आस्था श्रीराम पालकर (जय बजरंग विद्यालय, कुंभारी, जि. अकोला), तृतीय-साक्षी श्रीकृष्ण काकडे (जय बजरंग विद्यालय, कुंभारी, जि. अकोला), चतुर्थ-अंजली विजय वाघ (जय बजरंग विद्यालय, कुभारी, जि. अकोला)
19 वर्षाआतील मुले (जिल्हाक्षेत्र)
प्रथम- नुमान शहा रउूफ शहा(जय बजरंग विद्यायालय, कुंभारी, जि. अकोला), द्वितीय-कनिष्क बबलू तायडे (जय बजरंग विद्यायालय, कुंभारी , जि. अकोला), तृतीय – रौनक दिनेश जाधव(जय बजरंग विद्यायालय, कुंभारी, जि. अकोला), चतुर्थ-कुणाल विलास वानखडे(जय बजरंग विद्यायालय, कुंभारी, जि. अकोला)
19 वर्षाआतील मुली (जिल्हाक्षेत्र)
प्रथम-स्वाती विष्णू लोखंडे (सनराईस ज्ञानपीठ इंग्लीश स्कुल सस्ती, पातूर जि. अकोला), द्वितीय-स्नेहा सुनिल फोकमारे (जय बजरंग विद्यालय, कुंभारी, जि. अकोला), तृतीय- स्वराली सिध्देक्ष्वर वाघमारे (जय बजरंग विद्यालय, कुंभारी, जि. अकोला) चतुर्थ- श्रृती शिवहरी सराळे (जय बजरंग विद्यालय, कुंभारी, जि. अकोला)
या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य विलास इंगळे, क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे, तसेच प्रमुख अतिथी सुनिल फोकमारे, ममता नेमाडे, अपर्णा भिसे, मोहन भातरकर, दिलीप अप्तुरकर, रमेश अढाऊ, शरद मैंद, सुर्यमान नागुलकर, धनंजय पुसेगावकर, मिना आमले, आशा ताडे, संध्या ताडे आदि उपस्थित होते. जिल्हास्तर शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धाचे पंच मोहन भातरकर, ममता नेमाडे, बबलू तायडे, कांचन तायडे, माधुरी अंभोरे, अपुर्णा भिसे यांनी काम पाहिले. क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्याकरीता स्पर्धा संयोजक जिल्हा क्रीडा कार्यालयातील निशांत वानखडे, गजानन चाटसे, अजिंक्य धेवडे यांनी अथक परिश्रम घेतले.