• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 17, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक :नियमांचे काटेकोर पालन व्हावे; अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणातून मार्गदर्शन

Our Media by Our Media
November 16, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
97 1
0
16-11-22 ELECTION MEETING PHOTO
21
SHARES
698
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१६ :- जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका होवू घातलेल्या २६६ ग्रामपंचयातींच्या निवडणूक प्रक्रियेसाठी नियमांचे काटेकोर पालन करून निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व यशस्वीपणे पार पाडण्याच्या सूचना आज उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण देण्यात आले व निवडणूक प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात अकोला जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांसाठी निवडणूक कार्यक्रम तयारीची आढावा बैठक व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, जिल्हा सूचना व प्रसारण अधिकारी अनिल चिंचोले आदिंनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

तहसिल कार्यालयात तांत्रिक सहायक कक्ष

          ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्याच्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमात सुसूत्रता राखण्यासाठी प्रत्येक तहसिल कार्यालयात तांत्रिक सहाय्याकरिता मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून तयार करण्याात आलेल्या संकेतस्थळावर संगणक प्रणालीद्वारे माहिती भरता येणार असून याविषयीची माहिती संबंधितांना पोहचविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

दि.९ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्ह्यात सात तालुक्यांतील २६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होताच आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी तहसिल कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करावा आणि यासंदर्भातील माहितीचा नियमीत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवावा अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

या प्रशिक्षणांतर्गत उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरून घेणे, नामनिर्देशनपत्रांची छाननी, हमी पत्र, जातवैधता प्रमाणपत्र, उमेदवारांकडून घ्यावयाचे एकत्रित स्वयंघोषणा पत्र, आरक्षित ग्रामपंचायतींच्या माहितींचा तपशिल तयार करणे, आदर्श निवडणूक आचारसंहितेची अंमलबाजवणी करणे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले व शंकाचे निरसन करण्यात आले.नियोजित ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्याचा विश्वासही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Best Places to Visit in Winter in India

Previous Post

Tech World : गुगलमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकते कर्मचारी कपात

Next Post

बिरसा मुंडा जयंती व ‘जनजाती गौरव दिन’ उत्साहात साजरा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
बिरसा मुंडा जयंती

बिरसा मुंडा जयंती व ‘जनजाती गौरव दिन’ उत्साहात साजरा

LPG cylinder

LPG Cylinder | आता घरगुती एलपीजी सिलेंडरला QR कोड; जाणून घ्या काय माहिती मिळणार?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.