• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रीय लोक अदालत; ९ हजार ७६ प्रकरणे निकाली: 26 कोटी 8 लाखांचा केला दंड वसूल

Our Media by Our Media
November 14, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य
Reading Time: 1 min read
89 1
0
राष्ट्रीय लोक अदालत
14
SHARES
640
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.14 :- अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आज राष्ट्रीय लोक अदालतीस प्रारंभ झाला असून ९ हजार ०७६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात खटलापूर्व प्रकरणात तडजोड होवून २६ कोटी ८ लाख १८ हजार ३४९ रुपयांची वसुली झाली, अशी माहिती जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण सचिव योगेश पैठणकर यांनी दिली.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आज (दि 12) राष्ट्रीय लोक अदालतीस प्रकरणे निकाली काढण्यात आले. जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ३९ हजार ८०८ प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तडजोडीकरिता ठेवण्यात आली. यापैकी ९ हजार ०७६ प्रकरणे निकाली काढण्यात आली तर खटलापूर्व प्रकरणात तडजोड होवून २६ कोटी ८ लाख १८ हजार ३४९ रुपयांची वसुली झाली आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये प्रलंबित ३९ हजार ८०८ प्रकरणांपैकी १ हजार ४२२ प्रलंबित प्रकरणात व एकूण ७ हजार ६५४ दाखलपूर्व प्रकरणात समेट घडून ९ हजार ०७६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी स्वरूपाची तसेच मोटार वाहन अपघात प्रकरण व कलम १३८ एन. आय. ॲक्ट तसेच ग्रामपंचायत घरपट्टी/ पाणीपट्टी व महानगरपालिकांचे कर वसूलीचे तसेच बी.एस.एन.एल. व बॅकांच्या खटलापूर्व प्रकरणात तडजोड होवून २६ कोटी ८ लक्ष १८ हजार ३४९ वसुल झाले आहेत, असे श्री पैठणकर यांनी सांगितले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

जिल्हा न्यायालयात आयोजित लोक अदालतीमध्ये श्रीमती सुवर्णा केवले व जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश उपस्थित होते. लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायालयात २९ पॅनलची व्यवस्था करण्यात आली . यात निगोशिएबल इन्सट्रुमेन्टस् ॲक्ट च्या कलम -138 खाली दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे ,कामगार वाद प्रकरणे, विज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे, कोर्टात प्रलंबित प्रकरणे तसेच लोक अदालतीच्या मार्फत विधी विषयक मोफत सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले.

Previous Post

पक्षी सप्ताहानिमित्त शहरात पक्ष्यांच्या नावे आरोग्य ठेवा जपण्याचा स्तुत्य उपक्रम

Next Post

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या उपस्थितीत ‘पं. जवाहरलाल नेहरू जयंती आणि बालकदिन’ साजरा; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंत बालकांचा सत्कार

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
गुणवंत बालकांचा सत्कार

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या उपस्थितीत ‘पं. जवाहरलाल नेहरू जयंती आणि बालकदिन’ साजरा; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंत बालकांचा सत्कार

जनजागृती व्हॅन

बालहक्क जनजागृती; मोबाईल व्हॅनला दाखविली जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी हिरवी झेंडी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.