• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कु.सायली गतमने ने रोवला तेल्हाराच्या शिरपेचात मानाचा तुरा

Our Media by Our Media
November 1, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, क्रीडा, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
124 1
0
कु.सायली
19
SHARES
895
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला -: इंडियन फ्लोअर बॉल फेडरेशन ने चेन्नई ( तामिळनाडू) येथे दिनांक 29 ते 31 ऑक्टोबर 2022 या दरम्यान आयोजित केलेल्या राष्ट्रीय फ्लॉवर बॉल अजिंक्य स्पर्धा 2022 मध्ये तेल्हाराच्या से. ब. विद्यालयाची वर्ग दहावीची विद्यार्थिनी कु. सायली वसंत गतमने हिने महाराष्ट्राच्या संघात तेल्हारा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय फ्लोअरबॉल अजिंक्य स्पर्धा 2022 च्या सेमी फायनल मध्ये तामिळनाडूला त्याच्या होम स्पीच वर 4-0 ने धूळ चारत महाराष्ट्राला फायनल मध्ये पोचविले.

फायनल मध्ये महाराष्ट्राचा सामना कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र असा रंगला त्यामध्ये सुद्धा कर्नाटकला लोळवत महाराष्ट्राने 6 – 2 ने सामना जिंकत इंडियन फ्लॉअर बॉल फेडरेशनची 2022 नामांकित ट्रॉफी महाराष्ट्राला मिळाली. सोबतच सायलीला गोल्ड मेडल मिळाले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या यशाचे श्रेय ती से. ब. विद्यालय तेल्हारा चे प्राचार्य श्री आर. के. देशमुख सर, वर्गशिक्षक, क्रीडाशिक्षक, इतर शिक्षक वृंद आणि तिचे कोच श्री. टाले सर मुर्तीजापुर चे नामांकित क्रीडाशिक्षक यांना देते.

Previous Post

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

माहिती अधिकारी पदी रितेश भुयार रुजू

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Ritesh Bhuyar

माहिती अधिकारी पदी रितेश भुयार रुजू

morbi bridge collapse

Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू, म्हणाले, दोषींना...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.