• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 6, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

टेबल टेनिस स्पर्धांना प्रारंभ

Our Media by Our Media
October 19, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, क्रीडा, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
84 1
0
टेबल टेनिस
14
SHARES
605
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि. 19 :-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकूल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चा प्रारंभ आज न्यु इंग्लिश स्कूल येथे करण्यात आला. मुख्याध्यापक माधव मुंशी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उदय हातवळणे, श्रीकृष्ण तराळे, श्रीमती एम. जी. ठाकरे, डॉ. विनीत तिवारी, सचिन तायडे, संतोष लोमटे. मयुर निंबाळकर. दीपक शिरसाट, किरण पारडे, मयुर चौधरी, संजय पांडे आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मनपा व जिल्हा क्षेत्रातील १४, १७ व १९ वर्षांआतील मुलांचे सामने झाले.
त्याचे अंतिम निकाल याप्रमाणे-

मनपा क्षेत्रः-

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

१४ वर्षा आतील मुले- प्रथम- प्रभात किड्स स्कुल, सोमठाणा, द्वितीय- पोद्दार इंटर नॅशनल स्कूल. तृतीय नोएल कॉन्व्हेंट.

१७ वर्षाआतील मुले- प्रथम नोएल कॉन्व्हेंट, द्वितीय पोद्दार इंटर नॅशनल स्कूल, तृतीय नोएल कॉन्व्हेंट(स्टेट बॅंक).

१९ वर्षाआतील मुले – प्रथम श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल महाविद्यालय, द्वितीय- नोएल कॉन्व्हेंट, तृतीय प्रभात किड्स स्कुल सोमठाणा.

जिल्हा क्षेत्र (ग्रामिण)-

१४ वर्षा आतील मुले- प्रथम- विद्यांचल स्कूल, अकोट, द्वितीय- समर्थ पब्लिक स्कूल रिधोरा. तृतीय- ज्युबिली इंग्लिश हायस्कूल कुंभारी.

१७ वर्षाआतील मुले- प्रथम नॅशनल मिलिटरी स्कूल, गायगाव, द्वितीय विद्यांचल स्कूल अकोट, तृतीय शिव विद्यालय, चतारी ता. पातुर.

१९ वर्षाआतील मुले – प्रथम- नॅशनल मिलिटरी स्कूल, गायगाव.

या स्पर्धेसाठी उदय हातवळणे, श्रीकृष्ण तराळे, कुशल भिडे, सोहम सातव, केतन मुंशी यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Tags: Akolatable tennis tournaments
Previous Post

गांधीग्राम पूल रहदारीसाठी बंद; पर्यायी मार्गावरुन वाहतुक

Next Post

Happy Dhanteras 2022: ‘हे’ भन्नाट संदेश पाठवून तुमच्या प्रियजनांना द्या धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Happy Dhanteras

Happy Dhanteras 2022: 'हे' भन्नाट संदेश पाठवून तुमच्या प्रियजनांना द्या धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

narendra-modi-on-corona

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशातील ७५ हजार बेरोजगारांना दिवाळीत नोकरीचे 'गिफ्ट'

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.