• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२३: मतदार नोंदणी संदर्भात अधिकाऱ्यांची कार्यशाळा

Our Media by Our Media
September 30, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
90 1
0
Akola
14
SHARES
651
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. ३०:-  निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रम शनिवार दि.१ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. त्यासंदर्भात सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेण्यात आली.

या कार्यशाळेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, अभयसिंह मोहिते पाटील, डॉ. रामेश्वर पुरी तसेच सर्व तहसिलदार आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

माहिती देण्यात आल्यानुसार मतदार नोंदणी कार्यक्रम या प्रमाणे- जाहीर सूचना प्रसिद्धी शनिवार दि. १ ऑक्टोबरला होईल. प्रथम पुन:प्रसिद्धी शनिवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी, तर व्दितीय पुन:प्रसिद्धी मंगळवार, दि. २५ ऑक्टोबरला करण्यात येईल. दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम दिनांक सोमवार दि.७ नोव्हेंबर. हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई शनिवार, दि. १९ नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी बुधवार, दि. २३नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी हा बुधवार, दि. २३ नोव्हेंबर ते शुक्रवार दि. ९ डिसेंबर पर्यंत राहील. दावे व हरकती निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे याची अंतिम मुदत रविवार, दि. २५ डिसेंबर आहे. तर मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी शुक्रवार, दि. ३० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.

यावेळच्या मतदार नोंदणी अर्जात प्रथमच मतदारांना आपला आधार क्रमांक देता येणार आहे. नोंदणीसाठी अर्हता दिनांकाच्या(दि.१ नोव्हेंबर २०२२) तीन वर्षापूर्वी पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. मतदार नोंदणीसाठीचा अर्ज नमुना १८ मध्येच करावा. हा अर्ज निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यासंदर्भात सहायक मतदार नोंदणी अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना त्यांचेवर सोपविलेल्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देण्यात आली.

Previous Post

सेवा पंधरवडा; शिबीरामध्ये अकोला येथे 49 तर बाळापूरात 104 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरण

Next Post

नव्या संसदेतील अशोकचिन्हाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली;

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Supreme Court: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील एकूण आरक्षण 50 टक्‍क्‍यांवर जायला नको

नव्या संसदेतील अशोकचिन्हाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली;

5G Services

5-G service : आता वाढणार इंटरनेटचा वेग, आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.