• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

घोडेगाव सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष पदी प्रा. प्रदिप ढोले तर उपाध्यक्ष पदी गणपत कवळे यांची बिनविरोध निवड

Our Media by Our Media
September 17, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
110 1
0
Ghodegaon Seva Cooperative Society
34
SHARES
792
VIEWS
FBWhatsappTelegram

घोडेगाव (प्रा. विकास दामोदर)- घोडेगाव येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक दि.२१ ऑगस्ट २०२२ रोजी चुरशीत पार पडली यामध्ये प्रा. प्रदिप ढोले व मोबीन गुरुजी यांचे पॅनल व सुरेश ढोले व नासिर मामू यांचे पॅनल परस्पर उभे ठाकले होते, प्रत्येक पॅनलवाले दावा करत होते की आमचेच संपूर्ण पॅनल येणार परंतु मतदार राजाने प्रा. प्रदीप ढोले व मोबीन गुरुजी यांच्या पॅनलला कौल दिला व यांच्या पॅनलने बारा पैकी आठ उमेदवार निवडून आणले तर उर्वरित चार उमेदवारांचा दोन तीन मतांनी निसटता पराभव झाला.विजयी उमेदवारांमध्ये प्रा. प्रदिप ढोले, प्रकाश जयराम दामोदर, संतोष अंबादास ढोले, फरजाना बेगम मो. मोबीन, अकील अहेमद अजीज खान, गणपत कचरू कवळे, गणेश विकास शिंदे, राजेंद्र सदाशिव भाकरे, यांचा भरघोस मतांनी विजय झाला.

आज दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली ज्यामध्ये अध्यक्ष पदासाठी प्रा. प्रदिप ढोले यांची अध्यक्ष तर गणपत कचरू कवळे यांची उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता या दोन्हीही उमेदवारांना कोणीही प्रतिस्पर्धी नसल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना बिनविरोध घोषित केले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

निवडीनंतर संपूर्ण पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या हर्षल्लासात विठ्ठल म. ढोले, सुभाष कवळे, मुन्नाभाई सरपंच, सदाकतभाई, सुभाष दामोदर, मोईन खान, अनंता दांडगे, तौफिक खान, शायक खान, भिकाजीं दामोदर, रोशन बेग, भारत दामोदर, राजेंद्र ना. ढोले नाजीर खान, सईद खान, विजय म. ढोले, प्रशांत ढोले, सुभाष रा. ढोले, प्रकाश रा. ढोले, प्रा. विकास दामोदर, रविंद्र ढोले, अनिसोद्दीन अ. कुद्दूस, बाळकृष्ण कोरपे मामा, रामचंद्र गोठकडे, रवि काळोणे, पारुल ढोले, भाष्कर शिंदे, फाहीम खान, नासिर खान अन्सार खान संतोष काळोणे, अमोल शिंदे तथा बरेच कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

Tags: Akolaganpat KawleGhodegaon Seva Cooperative SocietyGhodegavPradip Dhole
Previous Post

Iran : हिजाब न घालण्याची शिक्षा; महसा अमिनीला इतकं मारलं की ती कोमामध्ये गेली…

Next Post

ईसापुर येथे लम्पी स्कीन आजाराचे लसीकरणाला १००% प्रतिसाद

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
ईसापुर

ईसापुर येथे लम्पी स्कीन आजाराचे लसीकरणाला १००% प्रतिसाद

सेवा पंधरवाडा शुभारंभ

सेवा पंधरवाडाः कौलखेड सेतू केंद्रावर शुभारंभ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.