• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Apple Launch Event Highlights Apple ने iPhone 14, Plus, Pro सह केली नवीन प्रॉडक्ट्स लॉंच, जाणून घ्या किंमत

Our Media by Our Media
September 8, 2022
in Featured, तंत्रज्ञान, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
119 1
0
IPhone-14
19
SHARES
859
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Apple ने आपली iPhone 14 सीरीज लॉंच केली आहे. अॅपलने ते लॉंच करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्याला ‘Far Out’ असे नाव देण्यात आले होते. Apple ने या कार्यक्रमात iPhone 14 सीरीज अंतर्गत चार नवीन iPhone लाँच केले आहेत. या iPhones सिरीजमध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 pro, iPhone 14 pro Max चा समावेश आहे.

iPhone 14 साठी प्री-ऑर्डर ९ सप्टेंबरपासून, तर iPhone 14 ची विक्री १६ सप्टेंबरपासून सुरू होईल. तसेच iPhone 14 Plus ची विक्री ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ग्राहकांना iPhone 14 हा 79,900 रूपयांमध्ये तर iPhone 14 Plus हा 89,900 रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. हा आयफोन Apple online स्टोअरमधून किंवा Apple च्या अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करता येणार आहे.

iPhone 14 Pro ची किंमत $999 (अंदाजे 79,555 रूपये) पासून सुरू होते आणि iPhone 14 Pro Max ची किंमत $1,099 (अंदाजे 87,530 रूपये) असणार आहे. या सर्व मॉडेल्सची प्री-ऑर्डर ९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, १६ सप्टेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. iPhone 14 सिरीज ही ब्राइटनेस आणि रंग पुनरुत्पादनाच्या बाबतीत उत्तम असल्याचे म्हटले जाते. गेल्या वर्षीच्या आयफोन मॉडेलपेक्षा या आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लसमध्ये अधिक दर्जेदार आणि बॅटरीने सक्षम असल्याचे ऍपलचे म्हणणे आहे.

अॅपलच्या ‘Far Out’ या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये iPhone 14 सिरीजबरोबरच Apple Watch Series 8, Apple Watch Ultra आणि AirPods Pro Apple चे हे देखील प्रॉडक्ट्स लॉंच करण्यात आले आहेत. यामधील Apple Watch Series 8 मधील स्टँडर्ड अॅल्युमिनियम व्हर्जनसाठी 45,900 रुपये , स्टेनलेस स्टील व्हर्जनसाठी 74,900 रुपये आणि टॉप व्हेरिएंटसाठी 79,900 रुपये किंमत मोजावी लागणार आहे. तर यामधील Apple Watch Ultra या नवीन जनरेशन अॅपल वॉच SE ची सुरुवातीची किंमत 29,900 रुपये आहे. हे घड्याळ १६ सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. यामधील अॅल्युमिनियम व्हर्जन तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असेल.

Previous Post

पातूर येथे जय बजरंग गणेश उत्सव मंडळा गुरुवार पेठ तर्फे भव्य आझादी का अमृत महोत्सव लसीकरण शिबिर संपन्न

Next Post

लम्पि चर्मरोग आढावा बैठक :जनावरांचे लसीकरण युद्ध पातळीवर राबवा- पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लम्पि चर्मरोग आढावा बैठक :जनावरांचे लसीकरण युद्ध पातळीवर राबवा- पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

पत्रकार परिषद

पत्रपरिषद प्रादुर्भाव रोखण्यात यश, सतर्कता मात्र कायम पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.