• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पोळा उत्साहात साजरा

Our Media by Our Media
August 26, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, शेती
Reading Time: 1 min read
78 1
0
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पोळा उत्साहात साजरा
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.२६: येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे यंदाही बैल पोळा हा सण उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यास मध्यवर्ती संशोधन केंद्राचे प्रक्षेत्रावर संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विभाग प्रमुख पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग डॉ. शेषराव चव्हाण, मध्यवर्ती संशोधन केंद्राचे संचालक डॉ. हरमनसिंग सेठी, डॉ. गोविंद जाधव, डॉ. एस. एस. तायडे, उपकुलसचिव राजीव कटारे, डॉ. सतीश ठाकरे, डॉ. जयंत देशमुख, कुलगुरू कार्यालयाचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, तांत्रिक अधिकारी डॉ. नीरज सातपुते, सुहास कोळेश्वर, विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, यांचे सर्व यांचेसह सर्व प्रक्षेत्र प्रभारी, अधिकारी, कर्मचारी, कामगार वृंद उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बैलांची मनोभावे पूजा करण्यात आली व ठोंबरा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. याप्रसंगी पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे डॉ. राजेश्वर शेळके, डॉ. संजय शेगोकार, डॉ. संजीव नागे, डॉ. प्रकाश कहाते, राजेश ढगे, रवि पवार, शशिकांत गोटे ,सतीश मुन्नरवार,जगदीश राठोड, गिरीश बानोकार आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तर विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रक्षेत्रावर सुद्धा विभाग प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार यांचे प्रमुख उपस्थितीत बैलांची पूजा करण्यात आली. याप्रसंगी उद्यानविद्या विभागातील फुलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन गुप्ता, कृषी विद्या विभागाचे डॉ. जयंत देशमुख, डॉ. नितीन पत्की, डॉ. नितीन राऊत, डॉ.मिलिंद गिरी, डॉ. इसाळ यांचे सह शास्त्रज्ञ, अधिकारी- कर्म

Previous Post

शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा; उद्धव ठाकरेंसोबत निवडणुका लढणार

Next Post

जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

nima arora

गणेश मुर्तीच्या उंचीवर निर्बंध नाहीत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.