• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, April 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गणेश उत्सव; जिल्हाधिकाऱ्यांनी केली मिरणूक मार्गाची पाहणी गणेश विसर्जन मार्गातील कामे पुर्ण करा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

Our Media by Our Media
August 26, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
131 1
0
Akola
20
SHARES
945
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि. 26 :- गणेश विसर्जन मिरणूक मार्गाची पाहणी जिल्हाधिकारी निमा अरोरा व पोलिस अधक्षिक जी. श्रीधर यांनी केली. विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी रस्त्याची दुरूस्ती, विज वाहिन्या, केबल, अतिक्रमण इत्यादी कामे गणेश विसर्जनापूर्वी पुर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिलेत.

शुक्रवार दि. 9 सप्टेंबर रोजी श्री. मुर्तिचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जन निर्विघ्नपणे व सुरळीत पार पडावे यासाठी जिल्हाधिकारी यांनी जयहिंद चौक पोलीस चौकीपासुन विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष ॲड, मोतिसिंग मोहता, सचिव सिद्धार्थ शर्मा आदिसह विविध विभागाचे अधिकारी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्हाधिकारी यांनी जयहिंद चौक पोलीस चौकी, दगडीपुल रोड, अगरवेस, मामा बेकरी, टिळक रोड, अकोट स्टँड, सुभाष चौक, मो. अली मशीद, जैन मंदीर रोड, गांधी रोड, सिटी कोतवाली असे मार्गक्रमण करीत विसर्जन स्थळ असलेल्या गणेश घाटाची पाहणी केली.

Previous Post

जिल्हा स्त्री रुग्णालयाचे ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप’ सुरु; खाजगी रुग्णवाहिका वापराचा मिळणार मोबदला सुविधा कार्यान्वित;गरोदर मातांनी लाभ घ्यावा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

मौजे निपाना येथील जनावरांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव; जनावरांच्या खरेदी, विक्री व वाहतुकीस मनाईःजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora

मौजे निपाना येथील जनावरांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव; जनावरांच्या खरेदी, विक्री व वाहतुकीस मनाईःजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

विधीमंडळ

मोठी बातमी! मराठा आरक्षणाने निवड झालेल्या तरुणांना अखेर सरकारी नोकरी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.