• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रेरणा वार्षिकांकाचे प्रकाशन संपन्न

Our Media by Our Media
July 28, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
105 1
0
स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रेरणा वार्षिकांकाचे प्रकाशन संपन्न
17
SHARES
760
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- दि.२४ जुलै रोजी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्यावतीने इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व प्रेरणा वार्षिकांकाचे प्रकाशन कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. संतोषदादा मानकर (अध्यक्ष:- ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, वाडेगाव), प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. संदीप मूर्तडकर (संचालक:- मेरिट मेकर प्रोजेक्ट, अमरावती), प्रमुख अतिथी मा.डॉ. विनित हिंगणकर (संचालक:- ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अकोला), प्रा. डॉ. संतोष हुशे (सामाजिक कार्यकर्ते), मा.श्री.पंकजजी सहगल (संचालक:- इंडेन गॅस, वाडेगाव) ,प्रा. गोपाल वांडे (संचालक:- घे भरारी स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र, वाशिम), प्रा. डॉ. गजानन वाकोडे (संचालक:- लोकसेवा करिअर अकॅडमी, अकोला), मा. श्री. नितीन पाटिल मानकर (जिल्हाध्यक्ष:- छत्रपती सेना, अकोला), डॉ. फाळके (उपाध्यक्ष:- ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ,वाडेगाव), प्रा. नितीन मानकर (संचालक:- श्री. जागेश्वर कोचिंग क्लासेस,वाडेगाव)उपस्थित होते. या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन व श्री. जागेश्वर कोचिंग क्लासेस द्वारा अकोला जिल्ह्यातील इयत्ता १० वी व १२ वी च्याजवळपास १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आजच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रा.नितीन मानकर, विजय गावंडे, सौ. प्रांजल जयस्वाल, प्रा. प्रमोद कौसकार, विकास जाधव, उद्धव भाकरे इ.५ व्यक्तींचा  सन्मान कर्तृत्ववाचा :- २०२२ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच हुशे ज्वेलर्स च्या वतीने स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष राजेश पाटिल ताले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश पाटिल ताले, आभारप्रदर्शन प्रतिक ताले,सुत्रसंचालन सौ.कोमल मते व कु.तन्वी खंडारे यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश पाटिल ताले, प्रतीक ताले, अक्षय लांडे, भूषण ताले, राहुल ताले, शिवहरी लाहुडकार,वैभव खंडारे, सोपान ताले, शिवम घोगरे, ज्ञानेश्वर सरप, आदित्य टोळे, ओम घोगरे, प्रसाद लाहुडकार, सुयोग उगले, श्रीकृष्ण हनवते, उद्धव भाकरे, विकास भाकरे, वैभव बंड, मयुर ताले,  आयुष ताले, अभय ताले, आदित्य पुंडे, तुषार काळे, रोशन पुंडे इ. प्रयत्न केले.

Previous Post

विशेष लेख : आपला राष्ट्रध्वज तिरंगा

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; ‘महावितरण’चा उपक्रम ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सव आज (दि.२९)

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; ‘महावितरण’चा उपक्रम ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सव आज (दि.२९)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; ‘महावितरण’चा उपक्रम ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सव आज (दि.२९)

सोमवारपासून (दि.१ ऑगस्ट) ‘सुपरस्पेशालिटी’ कार्यान्वित-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; सर्वोपचार व जीएमसीतून संदर्भित रुग्णांवर होणार उपचार

सोमवारपासून (दि.१ ऑगस्ट) ‘सुपरस्पेशालिटी’ कार्यान्वित-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; सर्वोपचार व जीएमसीतून संदर्भित रुग्णांवर होणार उपचार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.